VIDEO : तुम्ही अनरोमान्टिक आहात, असं तुमच्याही पार्टनरला वाटतंय?

तुम्ही कधी 'डबल डेट'ला गेलात? अर्थात तुमच्या पार्टनरसोबत ओळखीच्या आणखी एक जोडपं तुमच्यासोबत आहे... मग काय? आपोआपच तुमची गर्लफ्रेंड तुमची तुलना समोरच्या मुलासोबत करू लागते... आणि मग रिझल्ट दोनच... एक तर तुम्ही बोअर होता... किंवा मग तुम्हाला दुसऱ्या मुलाची स्तुती तुमच्या पार्टनरच्या तोंडून ऐकायला मिळते.

Updated: Jul 27, 2016, 09:19 AM IST
VIDEO : तुम्ही अनरोमान्टिक आहात, असं तुमच्याही पार्टनरला वाटतंय? title=

मुंबई : तुम्ही कधी 'डबल डेट'ला गेलात? अर्थात तुमच्या पार्टनरसोबत ओळखीच्या आणखी एक जोडपं तुमच्यासोबत आहे... मग काय? आपोआपच तुमची गर्लफ्रेंड तुमची तुलना समोरच्या मुलासोबत करू लागते... आणि मग रिझल्ट दोनच... एक तर तुम्ही बोअर होता... किंवा मग तुम्हाला दुसऱ्या मुलाची स्तुती तुमच्या पार्टनरच्या तोंडून ऐकायला मिळते.

असं जर कधी तुमच्यासोबत घडलंच... तर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला हा व्हिडिओ नक्की दाखवा...