VIDEO : पाहा, शाहीद-मीराचा 'टशन'मध्ये 'धतींग नाच'!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा यांच्या लग्न मोठ्या दिमाखात पार पडलंय.

Updated: Jul 9, 2015, 08:54 AM IST
VIDEO : पाहा, शाहीद-मीराचा 'टशन'मध्ये 'धतींग नाच'!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा यांच्या लग्न मोठ्या दिमाखात पार पडलंय.

लग्नाच्या अगोदर झालेल्या संगीत कार्यक्रमाचा शाहीद आणि मीरानं आपल्या कुटुंबीयांसोबत आनंद घेतला. याच कार्यक्रमाचे काही व्हिडिओ आता लीक झालेत. 

यापूर्वी, शाहीद-मीराच्या केवळ फोटोंनी इंटरनेटवर सनसनी निर्माण केली होती. आता व्हिडिओमधूनही या दाम्पत्यानं आपल्या लग्न सोहळ्याचा कसा आनंद घेतलाय ते दिसून येतंय.

Aww Shahid Kapoor and Mira dancing on Saj Dhaj Ke from Mausam - This Video is too adorable #ShahidKiShaadi EXCLUSIVE videos only on Style Coquettes (Original)

Posted by Style Coquettes (Original) on Wednesday, July 8, 2015

Aww Look at the couple peforming on Senorita. #ShahidKiShaadiShahid Kapoor wedding videos exclusively on Style Coquettes (Original)

Posted by Style Coquettes (Original) on Wednesday, July 8, 2015

Shahid and Mira grooving away at the Wedding after Party in The Oberoi Gurgaon - EXCLUSIVE only on Style Coquettes (Original)

Posted by Style Coquettes (Original) on Wednesday, July 8, 2015

Exclusive Videos from Shahid Kapoor 's Wedding :Awwwwwiee!! Look - Shahid Kapoor and Mira share an emotional moment!!

Posted by Style Coquettes (Original) on Wednesday, July 8, 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.