आमिर म्हणतोय, ‘लव्ह इज वेस्ट ऑफ टाईम’!

आमिर खानचा आगामी सिनेमा ‘पीके’मधलं आणखी एक गाणं नुकतंच प्रदर्शित करणय्त आलंय. 

Updated: Nov 14, 2014, 10:36 AM IST
आमिर म्हणतोय, ‘लव्ह इज वेस्ट ऑफ टाईम’! title=

मुंबई : आमिर खानचा आगामी सिनेमा ‘पीके’मधलं आणखी एक गाणं नुकतंच प्रदर्शित करणय्त आलंय. 

‘लव्ह इज द वेस्ट ऑफ टाईम’ हे गाणं अनुष्का शर्मा आणि आमिर खानवर चित्रीत करण्यात आलंय. या गाण्याचं शूटींग राजस्थान आणि दिल्लीत करण्यात आलंय.

सोनू निगम आणि श्रेया घोषालनं हे गाणं गायलंय... तर हे गाणं लिहिलंय अमिताभ वर्मानं...  

राजकुमार हिरानी दिग्दर्शित सिनेमातील पहिलं गाणं ‘ठरकी छोकरो...’ याच आठवड्यात दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.