'जनतेनं NDA सरकारची मानगूट पकडून...', बजेटला ‘खुर्ची टिकाओ’ संकल्प म्हणत ठाकरे गटाचा टोला
Budget 2024 Uddhav Thackeray Group Reacts: आयकराच्या स्लॅबमध्ये किरकोळ बदल अर्थमंत्र्यांनी केला असला तरी जुन्या करप्रणालीचा वापर करणाऱ्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
रेशनकार्डवर मुलाचं नाव कसं जोडालं; ऑनलाइन संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Ration Card Online: रेशनकार्डमध्ये मुलाचं नाव अॅड करायचय. पण तुम्हाला याची प्रोसेसच माहिती नाहीये का? तर जाणून घ्या ही प्रक्रिया.
'पुणेकरांना प्यायला...'; अजित पवारांचं राज्यातील पाणीटंचाई संदर्भात विधान; धरणांचाही केला उल्लेख
Water Shortage In Dams Of Maharashtra: मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा आहे. पाणी टंचाईमुळे 389 टँकरने 961 वाड्यांना आणि 366 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
615 कोटींचे चांद्रयान-3 पण चारच दिवसांत करुन दिली 31,000 कोटींची कमाई, कसं ते पाहा!
Chandrayaan-3 Landing Impact On Share Market: भारताने मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चांद्रयानच्या यशाचा शेअर बाजारावरही परिणाम झाला आहे.
विमानात चुकूनही बोलू नका हे 3 शब्द; दंडासोबतच भोगावी लागेल मोठी शिक्षा
चुकीला माफी नाही....
समेटमध्ये चक्क झोपताना दिसले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
उबेर तयार करणार जीपीएस सर्विस
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध उबेर टॅक्सी कंपनी लवकरच स्व:ताची जीपीएस प्रणाली तयार करत आहे. या महत्वकांक्षी प्रणालीसाठी उबेर 500 अब्ज डॅालर खर्च करणार आहे. या प्रणालीद्वारे संपूर्ण जगाचे मॅपिंग केले जाणार आहे.
मनसेला जोरदार धक्का, अनेक नेते आणि नगरसेवकांचा राजीनामा
राज ठाकरेंच्या मनसेला चांगलीच खिंडार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमधील त्यांची सत्ताही आता जाते की राहते, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय. नाशिकचे माजी आमदार अनंत गीते यांनी मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.
'बहुजन मुख्यमंत्री व्हावा, ही राज्याची इच्छा होती'
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर, पाहा कोणाकडे कोणतं खातं
नव्या सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तर ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खात्यासह अन्य अतिरिक्त खाती आणि अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील.
'सत्तेत सहभागी होण्याची आम्हाला घाई नाही' - उद्धव ठाकरे
युती करण्याची शिवसेननेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी पाथर्डी हत्याकांडाप्रकरणी लक्ष घालावे - राज ठाकरे
पाथर्डी दलितहत्याकांडाची सखोल चौकशी व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असंही राज ठाकरे म्हणालेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरात
भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यांवर येतायत. आज दुपारी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरच्या विमानतळावर आगमन होणार आहे.
नव्या सरकारचं खातेवाटप निश्चित, गृह आणि नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच!
नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते असेल, तर अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील.
भाजप-सेनेची चर्चा पुढे सरकलीय, एक तृतियांश वाटा
अखेर भाजप-शिवसेनेची चर्चा पुढं सरकलीय. शिवसेनेला मंत्रिमंडळात एक तृतियांश वाटा देण्यास भाजपनं तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लागलेत कामाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शपथविधी झाल्याबरोबर कामाला लागले आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर आज पुन्हा नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
तर भाजप सरकारला काँग्रेस विरोध करेल - ठाकरे
काँग्रेस आघाडी सरकारनं जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत ते बदलण्याची भूमिका नव्या भाजपच्या सरकारने घेतली तर काँग्रेस विरोध करेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलाय.
पहिल्यांदा सांगलीच्या मंत्रीविनाच सरकारचा शपथविधी
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील महत्वाचा जिल्हा म्हणून सांगलीची ओळख आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून, आजपर्यंत प्रत्येक मंत्रिमंडळात सांगलीचं प्रतिनिधित्व होतं. राज्यात भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण दहा मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र सांगलीचा मंत्री नसणारा हा पहिलाच शपथविधी ठरलाय.
खडसेंना विठोबा पावला, कार्तिकी एकादशीला करणार विठूरायाची पूजा
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं करण्यात येणाऱ्या विठ्ठलाच्या पूजेचा मान नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा आणि आरती करतात.