मुंबई : भाजपकडून युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करून असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी झी २४ तास बोलताना सांगितले
भाजपला महाराष्ट्राने स्पष्ट बहुमत दिले नाही, भाजप क्रमांक एकचा पक्ष असला तरी सत्ता स्थापन करून शकत नाही. त्यामुळे आजची जे चित्र स्पष्ट झाले की भाजप, सेने शिवाय सत्ता होऊ शकत नाही, असेही अनिल देसाई यांनी सांगितले.
निवडणुकीवेळी विखारी प्रचार होतो. पण आता महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोघांनी एकत्र यायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.