भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळे कट्टर शिवसैनिक नाराज

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर झाला असला तरी भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे... ठाण्याची कमान सांभाळणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही भावना व्यक्त केलीय. 

Updated: Nov 11, 2015, 07:34 PM IST
भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळे कट्टर शिवसैनिक नाराज title=

ठाणे : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा महापौर झाला असला तरी भाजपसोबत झालेल्या तडजोडीमुळं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे... ठाण्याची कमान सांभाळणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही भावना व्यक्त केलीय. 

अधिक वाचा - उद्धव ठाकरेंनी चोळले भाजपच्या जखमेवर मीठ

अधिक वाचा - केडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी

मात्र, पक्ष देईल तो आदेश मान्य करुन पुढची वाटचाल करु अशी प्रतिक्रिया पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलीय. पाहा, नेमकं काय म्हटलंय त्यांनी... त्यांच्याच शब्दात... 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.