पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. 

Updated: Dec 17, 2015, 08:51 AM IST
 पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. 

कांदिवली आणि बोरिवली या स्थानकादरम्यान हा तांत्रिक बिघाड झालाय. यामुळे चर्चगेट स्थानकाच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झालीये.

ऐन सकाळी गर्दीच्या वेळेस वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय.