LIVE: टॉस जिंकून इंग्लंडचा बॉलिंगचा निर्णय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Jan 29, 2017, 06:50 PM IST
LIVE: टॉस जिंकून इंग्लंडचा बॉलिंगचा निर्णय  title=

नागपूर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. तीन टी20 मॅचच्या या सीरिजमध्ये आव्हान कायम ठेवण्यासाठी ही मॅच कोहलीच्या टीमला जिंकणं आवश्यक आहे.  कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी20मध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मॅचमध्ये भारतानं परवेझ रसूलच्याऐवजी अमित मिश्राला संधी दिली आहे. नागपूरच्या जामठा मैदानावर ही दुसरी टी20 मॅच होत आहे. 

पाहा लाईव्ह स्कोर