Gold Mines Discovery : सोन्याची खाण आहे का? हा वाक् प्रचार नव्हे तर प्रत्यक्ष खाण सापडलीये. कुठंय हे ठिकाण, जिथं 2000 वर्षांपूर्वी अब्जावधींचं सोनं सापडत होतं? टनच्या टन सोनं म्हणजे झालं काय?
Interesting Facts Maharashtra History: महाराष्ट्रात असा एक योद्धा होता ज्याने पोर्तुगीजांकडून जिंकलेल्या प्रदेशामधील चर्चमधल्या घंटा काढून महाराष्ट्रातील मंदिरांना दान करायचा. या योद्ध्याची कहाणी...
भारतातील शहर असो किंवा महाराष्ट्रातील काही गावांची नावं काळानुरूप बदलण्यात आली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पाकिस्तानमधील लाहोरमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे जगात त्याची चर्चा सुरु आहे.
History of Ancient Business Trade : प्राचीन काळामध्ये केला जाणारा व्यापार आणि त्या व्यापारासाठी अवलंबल्या जाणाऱ्या दळणवळणाच्या सुविधा यांबाबत आजवर अनेक खुलासे करण्यात आले आहेत. त्यात हे आणखी एक नवं संशोधन...
History World News : आयुष्यात एकदाच घडणारी घटना! आता महागलेली चांदी तेव्हा नगण्य होती; पाहा कसा व्हायचा वापर... एका समृद्ध साम्राज्याच्या इतिहासाची उकल होते तेव्हा... मेटल डिटेक्टरनं केली कमाल. जमिनीच दडलेलं रहस्य जगासमोर...
Domestic Worker To BJP MLA: घरकाम करणारी महिला आमदार झाली आहे असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये हा चमत्कार एका मतदारसंघात अडला असून सध्या सगळीकडे याच नवनिर्वाचित महिला आमदाराची चर्चा आहे. ही महिला आहे तरी कोण आणि तिच्यावर भाजपाने एवढा विश्वास का ठेवला? जाणून घेऊयात...
Borewell Prince News: 2006 मध्ये हरियाणातील कुरुक्षेत्र येथे 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या 4 वर्षांचा प्रिन्स तुम्हाला आठवतच असेल. तो आज 24 वर्षाचा झाला असून तो कसा दिसतो. नेमकं काय करतो याबद्दल अधिक जाणून घेऊयात...
Chhatrapati Shivaji Maharaj Rani Gunvantabai : इतिहास पुन्हा जिवंत करणारा Video कुठंय छत्रपती शिवाजी महाराजांचं सासर? या गावाचं नाव कधी ऐकलंय? काळाच्या पडद्याआड गेलेला इतिहास पुन्हा जिवंत. कसा पार पडला सोहळा? पाहा
समुद्राच्या तळाशी 10 वर्ष दडलेला होता भारताचा महाखजिना. समुद्रात बुडालेल्या जहाजावर 7 टन सोने, 43 टन चांदी, हैदराबाद निजामाच्या नोटांचा ढीग सापडला.
Most Profitable Land Deal In Human History: मानवी इतिहासामध्ये सर्वाधिक नफ्याचा जमीन व्यवहार म्हणून या व्यवहाराकडे पाहिलं जातं असं म्हणतात. नेमका हा व्यवहार कोणामध्ये आणि कधी झाला? पुढे काय झालं? जाणून घ्या ए टू झेड माहिती...
Korlai Village : आज आम्ही कोकणातील अशा गावाबद्दल सांगणार आहोत, जिथे मराठी भाषेत पोर्तुगीज तडका पाहिला मिळतो. कारण इथे पोर्तगीज वंशांचे अडीचशे कुटुंब सातशे वर्षांपासून वास्तव्य करतात आहेत.
जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणींबद्दल केलेल्या एका दाव्याचा जैनमुनी निलेशचंद्र यांनी चांगलाच समाचार घेतलाय. तर राजकीय नेत्यांनी देखील जैनमुनी नयन पद्मसागर यांच्यावर टीका केलीय.
तुम्ही सर्व दरवर्षी मित्र-मैत्रीणींसोबत एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी एप्रिल फूल्स डे साजरा करतात. पण हा दिवस का साजरा केला जातो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, सदर बातमी नक्की वाचा.
Explained US-Iran Conflict History: अमेरिका आणि इराण एकेकाळी गळ्यात गळे घालून फिरणाऱ्या मित्रांसारखे जिगरी होते. अचानक या दोघांमध्ये विस्तव का पडला? दोघं एकमेकांच्या जीवावर का उठले आहेत आणि या साऱ्याचा 45 हजार किलो सोन्याशी काय संबंध? जाणून घ्या सविस्तरपणे...
Gudi Padwa Special: गुढी पाडव्याच्या सणाला मराठी नववर्षाची सुरूवात होते. यावेळी घराघरांवर गुढी उभारली जाते. गुढी पाडवा का साजरा केला जातो? यामागचा पौराणिक इतिहास आणि महत्त्व काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे सदर फोटोगॅलरीतून जाणून घ्या.
Sharad Pawar Balasaheb Thackeray : 20 वर्षांनंतर महाराष्ट्रासह देशात एका राजकीय घटनेची पुनरावृत्ती. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पूर्ण झालं एक वर्तुळ. काय आहे तो क्षण? राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं जाणून घ्या.
Unique Holi Celebration Javai Gadahav Miravnuk: भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी आणि धुळवड साजरी केली जाते. मात्र महाराष्ट्रात एका ठिकाणी चक्क जावयला गाढवावर बसवून त्याची मिरवणूक काढली जाते.
Lahuji Vastad Salve Birth Anniversary: भारताच्या इतिहासात असे क्रांतिकार होऊन गेले ज्यांच्या योगदानामुळे आज भारत एक स्वतंत्र देश आहे. पण त्या सर्व क्रांतिवीरांना घडवणारे त्यांचे गुरू म्हणजे लहुजी साळवे. 17 फेब्रुवारी रोजी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. या निमित्ताने त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदानाचा संपूर्ण इतिहास सदर बातमीतून जाणून घ्या.
Silver Today Rate All Time High: चांदीची मागणी केवळ गुंतवणुकीसाठी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. चांदीची मागणी भारतात दोन मुख्य कारणांसाठी होते. त्यापैकी एक गुंतवणुकीचं आहे. चांदीची दुसरी सर्वात मोठी मागणी कुठे आहे आणि तिचे दर किती आहेत पाहूयात...
Mumbadevi Temple History: देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्ननगरी, मायानगरी अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे मुंबई शहर. या शहराला मुंबई हे नाव कसे मिळाले याचा असा प्रश्न तुम्हााला कधी पडला आहे का? जर हो तर ही बातमी नक्की वाचा. सोबतच शहराची रक्षक मुंबादेवीच्या मंदिराचा रंजक इतिहासही जाणून घ्या.
Ulhasnagar Mahapalika Election : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही पक्षाची एका हाती सत्ता आलेली नाहीये. कायम आघाड्या करून मिळवलेली सत्ता त्यामुळे महापालिकेचे राजकारण कायम अस्थिर आहे.