maxwell

'ग्लेन मॅक्सवेल सनकी' ! हे काय बोलून बसला विराट कोहली, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

World Cup 2023 News: ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आयसीसी विश्वचषकात न भूतो न भविष्यतो अशी कामगिरी केली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने 201 धावांची नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाला अशक्य असलेला विजय मिळवून दिला. 

Nov 8, 2023, 07:07 PM IST

Maxwell च्या 201* खेळीने किंग कोहलीही Shocked; इन्स्टा स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'फक्त...'

Virat Kohli On Glenn Maxwell 201 Not Out Innings: मॅक्सवेल हा द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.

Nov 8, 2023, 10:09 AM IST

RCB vs CSK: '...नाहीतर सामना 18 व्या ओव्हरलाच गमावला असता', विजयानंतर MS Dhoni असं का म्हणाला?

Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings: जेव्हा तुम्ही 220 धावा करता तेव्हा फलंदाजांनी फटकेबाजी करत राहणं आवश्यक असतं. जर फाफ (Faf du Plessis) आणि मॅक्सीने (Glenn Maxwell) फटकेबाजी चालू ठेवलं असती तर त्यांनी सामना 18 व्या षटकापर्यंत जिंकला असता, असं धोनी (MS Dhoni) म्हणाला आहे.

Apr 18, 2023, 12:42 AM IST

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच या कर्णधाराने दिला राजीनामा

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर नबीने गंभीर आरोप करत सोडलं कर्णधारपद!

 

Nov 4, 2022, 08:20 PM IST

IPL 2022: कर्णधार बदलला आणि नशीब नाही, या कारणामुळे RCB चे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले

क्वालिफायर-2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) राजस्थान रॉयल्सने (RR) सात गडी राखून पराभव केला. या पराभवाने आरसीबी संघाचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. RCB संघाने IPL 2022 मध्ये तुकड्यांमध्ये चांगली कामगिरी केली. संघ एकत्र खेळू शकला नाही. RCB आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीत न पोहोचण्याची तीन मोठी कारणे होती.

May 29, 2022, 04:51 PM IST

Pak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Nov 11, 2021, 11:14 PM IST

ग्लेन मॅक्सवेल बनणार भारताचा जावई, या भारतीय तरुणीशी करणार विवाह

भारतीय मुलीला हृदय देणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल 

Oct 15, 2021, 02:28 PM IST

'देशप्रेमापेक्षा पैसा महत्त्वाचा...' RCBच्या खेळाडूवर संतापला शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि आयपीएलच्या वादात आता शेन वॉर्नची उडी पाहा काय म्हणाला...

Jun 27, 2021, 02:54 PM IST

IPL 2021: Video, एबी डिविलियर्सचं मोठं स्पष्टीकरण, मॅच दरम्यान या गोष्टीसाठी मॅक्सवेल माझ्यावर चिडला

डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलने शानदार अर्धशतक ठोकत आरसीबीला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवले. या सामन्या दरम्यानचा मोठा खुलासा डिव्हिलियर्सने मॅक्सवेलविषयी केला आहे.

Apr 19, 2021, 09:25 PM IST

IPL 2021 : खराब कामगिरी करुन देखील कोटींमध्ये का विकला जातो Maxwell?

ग्लेन मॅक्सवेल कोट्यावधी रुपयात विकल्या जाण्यामागचे कारण भारतीय टीमचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सांगितले आहे.

Apr 7, 2021, 09:12 PM IST

मॅक्सवेलचा हा जबरदस्त कॅच सोशल मीडियावर चर्चेत

मॅक्सवेलचा जबरदस्त कॅच...

Oct 2, 2020, 05:21 PM IST

भारताकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाची मोठी खेळी

वनडे सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाची नवी खेळी

Jan 2, 2019, 12:49 PM IST

रोहितच्या ४ रनएवढं मयंक मार्कंडेचं संपूर्ण मानधन, आयपीएलचे धक्कादायक आकडे

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं.

May 24, 2018, 06:03 PM IST

ऑलराऊंडर मॅक्सवेलची विस्फोटक खेळी

ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने विस्फोटक शतक ठोकलं आहे. 

Feb 8, 2018, 10:22 AM IST

video : मॅक्सवेलची ब्रेकिंग 'बॅट'

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या उमेश यादवने जोरदार केली. यादवने टाकलेल्या पहिल्याच बॉलमध्ये मॅक्सवेलची बॅटच तुटली.

Mar 17, 2017, 04:09 PM IST