www.24taas.com , नवी दिल्ली
‘एलजी ईलेक्ट्रॉनिक्स’नं नुकतेच दोन मोबाईल भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. ‘एल-II’ या सिरीजमध्ये ऑप्टीमस ७-II-ड्युअल आणि ३-II-ड्युअल या दोन मोबाईलची भर पडलीय.
एलजी ‘ऑप्टीमस ७-II’ ची किंमत ८८०० असून ‘३-II’ची किंमत १८६५० आहे. नावाप्रमाणे दोन्ही मोबाईलमध्ये ड्युअल कोअर प्रोसेसर असून एक गीगा हटर्सचा ड्युअल कोअर प्रोसेसर आहे.
एलजी ‘ऑप्टीमस एल ७-II’ची वैशिष्ट्यं
३.२ इंची QVGA IPS स्क्रीन डिसप्ले
२४०ते ३२० पिक्सल्स रिजल्युशन
३.० CMOS मेगा पिक्सल्स कॅमेरा
3G, EDGE/GPRS, Wi-Fi नेटसाठी कनेक्शन
गुगल मॅप्ससाठी GPS आणि A-GPS ची सोय
ब्ल्यू टूथ, २.० USB
४ जीबी मेमरी तर मायक्रो एस.डी कार्ड वापरून ३२ जीबी पर्यंत मेमरी वाढवता येते.
एलजी ‘ऑप्टीमस एल ३-II’ची वैशिष्यं
एक गीगा हटर्स ड्युअल कोअर प्रोसेसर
४.३ इंच WVGA IPS डिसप्ले
८०० ते ४८० पिस्कल्स स्क्रीन रिजल्युशन
८ मेगापिस्कल्स कॅमेरा
थ्रीजी, EDGE/GPRS, Wi-Fi नेटसाठी कनेक्शन
गुगल मॅप्ससाठी GPS आणि A-GPS ची सोय
चार जीबी मेमरी तर मायक्रो एसडी कार्ड वापरून ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येते.