नानाचं पेन्टींग सोशल वेबसाईटवर वायरल, पाहा हे पेन्टींग

अभिनेता आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून नाना पाटेकर ओळखला जातो. याच नानाचं एक पेन्टींग सध्या सोशल वेबसाईटवर भलतंच वायरल झालंय. 

Updated: Sep 26, 2015, 07:56 PM IST


सौ. फेसबुक (चित्र - विवेक मांडरेकर)

मुंबई : अभिनेता आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून नाना पाटेकर ओळखला जातो. याच नानाचं एक पेन्टींग सध्या सोशल वेबसाईटवर भलतंच वायरल झालंय. 

विवेक मांडरेकर यांनी नानाचं हे छायाचित्र रेखाटलंय... सोशल वेबसाईट फेसबुकवर हे पेन्टिंग आत्तापर्यंत 2,366 जणांनी शेअर केलंय तर 97,225 जणांनी लाईक केलंय. 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सुरु केलेल्या मोहिमेलाही राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.