VIDEO : सुंदर तरुणीला रस्त्यात 'आन्टी' हाक मारली तर...

एखादी सुंदर तरुणी रस्त्यावर चाललीय... किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात आहे... आणि तुम्ही तिला 'आन्टी' म्हणून हाक मारली तर... 

Updated: May 4, 2016, 10:49 PM IST
VIDEO : सुंदर तरुणीला रस्त्यात 'आन्टी' हाक मारली तर...  title=

मुंबई : एखादी सुंदर तरुणी रस्त्यावर चाललीय... किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात आहे... आणि तुम्ही तिला 'आन्टी' म्हणून हाक मारली तर... 

काय प्रतिक्रिया असेल त्या तरुणीची... कल्पनाही करवत नसेल ना... मग पाहा हा प्रँक व्हिडिओ...