close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Other Sports News

VIDEO: LIVE फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

VIDEO: LIVE फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटच्या मैदानात बॉल लागल्याने फिलिप ह्यूज याचा मृत्यू झाल्याची घटना अद्यापही सर्वांच्या लक्षात आहे. मात्र, आता असाच एक प्रकार फुटबॉल मैदनात घडला आहे. रविवारी फुटबॉल मच दरम्यान क्रोएशियाच्या एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

Mar 27, 2018, 06:17 PM IST
 सुनीत जाधवचे हॅटट्रीकचे स्वप्न भंग

सुनीत जाधवचे हॅटट्रीकचे स्वप्न भंग

मध्यरात्रीचे दोन वाजले होते. हजारोंच्या संख्येने गर्दी करणाऱया क्रीडाप्रेमींना एकच प्रश्न सतावत होता, सुनीत की राम निवास? याचे उत्तर जजेसनाही सापडत नव्हते. दोन-दोन वेळा कंपेरिजन केल्यानंतरही प्रश्न कायम होता. अशा श्वास रोखून धरणाऱया सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज असताना षटकार ठोकावा तसाच थरारक विजय रेल्वेच्या राम निवासने मिळविला. सुनीतचे भारत श्रीच्या हॅटट्रीकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. रोहितला उपविजेतेपद तर दिल्लीच्या नरेंदर यादवला तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. दहापैकी पाच गटात सोनेरी

Mar 26, 2018, 08:39 PM IST
नऊ वर्षांची आई झाली मिस इंडिया...

नऊ वर्षांची आई झाली मिस इंडिया...

आधीच नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने अकराव्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला धक्का दिला. मुळ मणिपूरची असलेल्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने ही सुवर्णमयी कामगिरी रचली. हरयाणाची गीता सैनी तिसरी आली तर मणिपूरच्या जमुना देवी आणि सरिता देवीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने

Mar 26, 2018, 08:24 PM IST
WWE: मगरीने वर्तविले भविष्य, कोण होणार रेसलमेनिया-३४चा विजेता

WWE: मगरीने वर्तविले भविष्य, कोण होणार रेसलमेनिया-३४चा विजेता

 रेसलमेनिया -३४ चा थरार ८ एप्रिल (भारतात ९ एप्रिल) पासून लाईव्ह पहायला मिळणार आहे.

Mar 26, 2018, 07:28 PM IST
'भारत श्री' शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रेने पटकावलं 'गोल्ड'

'भारत श्री' शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रेने पटकावलं 'गोल्ड'

कोणतीही पोझ मारताना एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्थिर राहणारा महाराष्ट्राचा होल्ड मॅन आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रेने ६० किलो वजनी गटात पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. नितीन म्हात्रेने आपल्या 'भारत श्री' गटविजेतेपदाची हॅटट्रीक केली आहे.

Mar 25, 2018, 09:47 PM IST
VIDEO: शरीरसौष्ठव स्पर्धेत 'त्या' आल्या आणि सर्वांचीच मनं जिंकली

VIDEO: शरीरसौष्ठव स्पर्धेत 'त्या' आल्या आणि सर्वांचीच मनं जिंकली

भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्यात शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग लाभला, पण त्यात महिला शरीरसौष्ठवपटूंचाही सिंहाचा वाटा होता.

Mar 25, 2018, 06:22 PM IST
'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत

'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत

भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाहुबलींची प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. विक्रमी ५८४ शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेतून १२८ खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलीय.

Mar 25, 2018, 05:50 PM IST
'कॉमनवेल्थ'च्या इतिहासात पहिल्यांदाच बॅडमिंटनपटू बनणार ध्वजवाहक

'कॉमनवेल्थ'च्या इतिहासात पहिल्यांदाच बॅडमिंटनपटू बनणार ध्वजवाहक

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधूकडे भारतीय पथकच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Mar 24, 2018, 01:57 PM IST
PHOTO : लेस्बियन खेळाडून आपल्या गर्लफ्रेंडला असं केलं प्रपोज!

PHOTO : लेस्बियन खेळाडून आपल्या गर्लफ्रेंडला असं केलं प्रपोज!

संपूर्ण जगभर एलजीबीटी कम्युनिटी, समलैंगिक विवाह आणि नातेसंबंधांवर चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्येही या मुद्द्यावर वातावरण तापलंय. कारण ९ डिसेंबर २०१७ मध्ये या देशात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळालीय.

Mar 22, 2018, 12:59 PM IST
कॉमनवेल्थमध्ये पाहुणा बनणार वेगाचा बादशाह

कॉमनवेल्थमध्ये पाहुणा बनणार वेगाचा बादशाह

पुढील महिण्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेगाचा बादशाहा उसैन बोल्ट हा पाहुणा असणार आहे. या स्पर्धेत तो १०० मीटर फायनल पाहणा आहे. या स्पर्था गोल्ड कोस्ट येथे होणा आहेत.

Mar 19, 2018, 11:19 PM IST
सागर कातुर्डे ठरला 'मुंबई महापौर श्री'

सागर कातुर्डे ठरला 'मुंबई महापौर श्री'

तळवलकर्स माजी महाराष्ट्र श्री सागर कातुर्डेने अखेर आपल्या यशाचे खाते उघडले. सुनीत जाधवच्या महाकाय शरीरयष्टीपुढे काहीसा झाकोळला गेलेल्या सागरने त्याच्याच अनुपस्थितीत अत्यंत रोमहर्षक झालेल्या 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन'च्या लढतीत माजी मुंबई श्री अतुल आंब्रे, रितेश नाईक, श्रीनिवास खारवीचे कडवे आव्हान मोडले आणि तब्बल दीड वर्षानंतर मुंबई महापालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री स्पर्धेवर आपले नाव कोरले. किताबाच्या लढतीप्रमाणे उपविजेतेपदाची लढतही रंगली, ज्यात गोल्ड जिमच्या रितेश नाईकने अनपेक्षितपणे अतुल आंब्रेला धक्का देत बाजी मारली.

Mar 18, 2018, 03:35 PM IST
पी. व्ही सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत

पी. व्ही सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत

भारताची ऑलिम्पिक रौप्य पदक विजेजी बॅडमिंटनपटून पी. व्ही सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने जपानच्या नोझोमी ओकुहराला पराभूत केले.

Mar 16, 2018, 10:58 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा सलामीला पाकिस्तानशी मुकाबला

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा सलामीला पाकिस्तानशी मुकाबला

भारताचा पुरुष हॉकी संघ येत्या २३ जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. 

Mar 16, 2018, 02:42 PM IST
अतिशय वेगात येणारा बॉल खेळाडूने पकडला आणि मोठा अनर्थ टळला

अतिशय वेगात येणारा बॉल खेळाडूने पकडला आणि मोठा अनर्थ टळला

क्रिकेटच्या बॉलमुळे आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. बॉल लागल्यामुळे अनेकांनी आतापर्यंत आपलं जीव गमावले आहेत.

Mar 14, 2018, 02:35 PM IST
शुक्रवारी अंधेरीत रंगणार 'मुंबई महापौर श्री'!

शुक्रवारी अंधेरीत रंगणार 'मुंबई महापौर श्री'!

'मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा' म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱ्या महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा... पण याला काही खेळ अपवाद आहेत... यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल. 

Mar 14, 2018, 08:40 AM IST
इंडियन वेल्स टेनिस टूर्नामेंट: रॉजर फेडरर पोहोचला प्री-कॉर्टर फायनलमध्ये

इंडियन वेल्स टेनिस टूर्नामेंट: रॉजर फेडरर पोहोचला प्री-कॉर्टर फायनलमध्ये

टेनिसमध्ये जगात अव्वल क्रमांकावर असलेल्या रॉजर फेडररने केवळ ५८ मिनिंटांत आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत इंडियन वेल्स टेनिस टूर्नामेंटमध्ये थेट प्री-क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Mar 13, 2018, 07:29 PM IST
मुंबई महापौर श्री स्पर्धेला संघटनेचे बळ पालिकेकडून दीड लाखांचा निधी

मुंबई महापौर श्री स्पर्धेला संघटनेचे बळ पालिकेकडून दीड लाखांचा निधी

  मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱया महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा. पण याला काही खेळ अपवाद आहेत. यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल. पालिकेकडून दीड लाखांचा निधी मिळाला असतानाही बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन पाच लाखांपेक्षा अधिक आर्थिक बळ या स्पर्धेला लावून मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेची ताकद वाढवली आहे. 

Mar 13, 2018, 05:51 PM IST
कॉमनवेल्थ स्पर्धसाठी भारतीय अॅथलेटीक्स संघ सज्ज

कॉमनवेल्थ स्पर्धसाठी भारतीय अॅथलेटीक्स संघ सज्ज

भारतीय अॅथलिटीक्स महासंघाने गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारताच्या ३१ सदस्यीय ट्रॅक आणि फिल्ड संघाची घोषणा केली आहे. यात १८ पुरूष तर, १३ महिला खेळाडूंचा समावेश आहे. 

Mar 11, 2018, 10:38 AM IST
WWE: ब्रॉक लेस्नरने अवघ्या ३५ सेकंदात केनला केले पराभूत (व्हिडिओ)

WWE: ब्रॉक लेस्नरने अवघ्या ३५ सेकंदात केनला केले पराभूत (व्हिडिओ)

 अवघ्या काही सेकंदासाठी असलेला हा सामना प्रेक्षकांन एक अभूतपूर्व थराराची अनुभूती देऊन गेला. या सामन्यात लेस्नरने केवळ ३५ सेकंदामध्ये केनला पराभूत केले.

Mar 5, 2018, 04:00 PM IST
जॉन सीनाबाबतच्या 'त्या' वृत्तामुळे 'WWE' ला मोठा झटका

जॉन सीनाबाबतच्या 'त्या' वृत्तामुळे 'WWE' ला मोठा झटका

तुम्ही जर WWEचे चाहते असाल तर, तुम्हाला नक्कीच माहिती असेल की, जॉन सीना आणि WWE यांचे किती नाते किती घनिष्ठ आहे. पण, याच नात्यात दुरावा येण्याची बातमी सोशल मीडियावर झळकली आणि WWEला मोठा झटका बसल्याचे पुढे आले.

Mar 4, 2018, 03:40 PM IST