close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Other Sports News

भारतीय गोल्फपटू शुभंकरची मेक्सिकोमध्ये आघाडी कायम

भारतीय गोल्फपटू शुभंकरची मेक्सिकोमध्ये आघाडी कायम

जागतिक गोल्फ चॅम्पीयनशीपच्या दिसऱ्या पर्वातही भारतीय गोल्फपटू शुभंकरची कामगिरी दमदार राहिली आहे. सर्वांनाच चकीत करत गेल्या रात्री शुभंकरने दोन शॉटने आपली आघाडी कायम ठेवली.

Mar 4, 2018, 03:06 PM IST
आशियाई कुस्ती स्पर्धा, नवज्योत कौरला सुवर्णपदक

आशियाई कुस्ती स्पर्धा, नवज्योत कौरला सुवर्णपदक

भारताची महिला कुस्तीपटू नवज्योत कौरने शुक्रवारी आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. नवज्योतने ६५ किलो वजनी गटात जपानच्या मिया इमाईला ९-१ असे हरवत सुवर्णपदकाची कमाई केली. नवज्योत आणि मिया यांच्यातील फायनल मुकाबला किर्गिस्तानच्या बिश्केक येथे खेळवण्यात आला होता. 

Mar 3, 2018, 08:54 AM IST
'या' खेळाडूच्या घरी ट्रक भरून येतो पैसा

'या' खेळाडूच्या घरी ट्रक भरून येतो पैसा

 याचा बेडही पैशांच्या ढीगाने भरलायं. याची श्रीमंती ऐकून तुम्ही विराट कोहलीची श्रीमंतीही विसरुन जालं. 

Feb 27, 2018, 08:41 PM IST
फुटबॉल: चॅम्पियन्स लीगमध्ये नेमार जखमी, स्ट्रेचरवरून गेला मैदानाबाहेर

फुटबॉल: चॅम्पियन्स लीगमध्ये नेमार जखमी, स्ट्रेचरवरून गेला मैदानाबाहेर

सेंट जर्मनचे स्टार खेळाडू नेमारच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या रीयाल माद्रिद विरूद्धच्या चॅम्पीयन्स लीगमध्ये खेळण्यावर संदिग्धता निर्माण झाली आहे.

Feb 27, 2018, 02:26 PM IST
सुनीत जाधव सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री

सुनीत जाधव सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री

महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱया महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर मात करीत सुनीतने आपले सलग पाचवे राज्य अजिंक्यपद जिंकण्याचा भीमपराक्रम केला.

Feb 26, 2018, 05:18 PM IST
WWE:रोमन रेन्सने जिंकला एलिनिमेशन चेंबर सामना, रेसलमेनियात लेस्नरला देणार टक्कर

WWE:रोमन रेन्सने जिंकला एलिनिमेशन चेंबर सामना, रेसलमेनियात लेस्नरला देणार टक्कर

या विजयामुळे रोमन रेन्सचा ब्रॉक लेन्सरसोबत थेट सामना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या लढतीच्या रूपात WWE रोमांचक सामना पहायला मिळेल हे नक्की.

Feb 26, 2018, 02:23 PM IST
वर्ल्डकपमध्ये पदक पटकावणारी जिमनास्ट अरुणा ठरली पहिली भारतीय महिला....

वर्ल्डकपमध्ये पदक पटकावणारी जिमनास्ट अरुणा ठरली पहिली भारतीय महिला....

हैद्राबादच्या अरुणा बी रेड्डीने आज एक इतिहास रचला आहे.

Feb 24, 2018, 09:34 PM IST
जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये भारताच्या अरुणा रेड्डीने रचला इतिहास

जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये भारताच्या अरुणा रेड्डीने रचला इतिहास

भारतीय खेळाडू अरुणा रेड्डीने मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या 2018 जिमनॅस्टिक वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन करत कांस्य पदक मिळवलं आहे.

Feb 24, 2018, 06:05 PM IST
चेतेश्वरच्या घरी छोट्या परीचे आगमन, शेअर केला फोटो

चेतेश्वरच्या घरी छोट्या परीचे आगमन, शेअर केला फोटो

भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजाराच्या घरी छोट्या परीचे आगमन झालेय. चेतेश्वरची पत्नी पुजा डाबरीने २२ फेब्रुवारीला मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर काही तासांतच पुजाराने आपल्या मुलीसोबतचा पहिला फोटो ट्विटरवर शेअर केलाय. 

Feb 23, 2018, 04:23 PM IST
वेटलिफ्टिंगमध्ये खुशाली गांगुर्डेचा नवा राष्ट्रीय विक्रम

वेटलिफ्टिंगमध्ये खुशाली गांगुर्डेचा नवा राष्ट्रीय विक्रम

विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या १३ व्या युथ व ज्युनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडची वेटलिफ्टिंगपटू  खुशाली निवृत्ती गांगुर्डे हिने  ऐतिहासिक  कामगिरी करून  महाराष्ट्र  राज्य संघासाठी  पहिले  पदक मिळवून  देण्याचा  मान मिळविला.

Feb 22, 2018, 10:52 PM IST
परब फिटनेसचा सुजल पिळणकर मुंबई श्री

परब फिटनेसचा सुजल पिळणकर मुंबई श्री

  दृष्ट लागण्याजोगं झालेलं दिमाखदार आयोजन आणि शरीरसौष्ठवपटूंची पीळदार शरीरयष्टी पाहून तहानभूक विसरलेल्या तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींना मुंबई श्रीचा पीळदार आणि दमदार थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. एकापेक्षा एक खेळाडू असलेल्या मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर.एम.भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली आणि आपल्या स्वप्नवत जेतेपदावर यशाची मोहोर उमटविली. तसेच फिजीक्स फिटनेस प्रकारात प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली.

Feb 20, 2018, 05:38 PM IST
WWF: पुन्हा एकदा पहायला मिळणार द ग्रेट खलीचा जलवा

WWF: पुन्हा एकदा पहायला मिळणार द ग्रेट खलीचा जलवा

WWFचाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. WWFचा थरार लवकरच भारतातही पहायला मिळणार असून, त्यात द ग्रेट खलीची शानदार एण्ट्रीही पहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हा थरारा पहायला मिळणार असून, त्यासाठी हिमाचल सरकारने तारीख आणि मैदानही तयार केले आहे.

Feb 20, 2018, 12:07 PM IST
रॉजर फेडरर: वयाच्या ३६व्या वर्षी ठरला जगातील क्रमांक एकचा खेळाडू

रॉजर फेडरर: वयाच्या ३६व्या वर्षी ठरला जगातील क्रमांक एकचा खेळाडू

स्वित्झरलॅंडचा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉजर फेडररने यंदाचा पहिल्या ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारली. या कामगिरीमुळे तो जगातील क्रमांक एकचा खेळाडू ठरला आहे. 

Feb 18, 2018, 01:41 PM IST
'मुंबई श्री'... शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष!

'मुंबई श्री'... शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष!

मुंबई शरीरसौष्ठवाची जान आणि शान असलेली मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार संघर्ष शनिवारपासून सुरू होतोय. 

Feb 16, 2018, 07:48 PM IST
ओडिशा सरकारनं स्वीकारलं हॉकी संघाचं प्रायोजकत्व

ओडिशा सरकारनं स्वीकारलं हॉकी संघाचं प्रायोजकत्व

भारतीय हॉकी संघाचं प्रायोजकत्व पुढल्या पाच वर्षांसाठी ओडिशा सरकारनं स्वीकारलंय.

Feb 15, 2018, 11:15 PM IST
टेनिस: प्रदीर्घ काळानंतर सेरेना विल्यम पुनरागमनासाठी तयार

टेनिस: प्रदीर्घ काळानंतर सेरेना विल्यम पुनरागमनासाठी तयार

या पूर्वीही सेरेनाचा टेनिस कोर्टवर जोरदार दबदबा राहिला आहे. हाच दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी ती कोर्टवर पुनश्च पदार्पण करत आहे.

Feb 11, 2018, 11:56 AM IST
Winter Olympics 2018: स्वीडनच्या कॅरोलेटने जिंकले पहिले सुवर्ण पदक

Winter Olympics 2018: स्वीडनच्या कॅरोलेटने जिंकले पहिले सुवर्ण पदक

रंगारंग सोहळ्याने जोरदार स्वागत झाल्यावर Winter Olympics Day 2018च्या उत्साह क्षणाक्षणाला वाढत आहे. आता तर खेळाडूंनी पदकेही मिळवायला सुरूवात केली असून, स्वीडनच्या कॅरोलेटने शानदार खेली करत खाते खोलले आहे.

Feb 10, 2018, 02:32 PM IST
महाराष्ट्र श्रीच्या थराराला रॉयल पुरस्कार

महाराष्ट्र श्रीच्या थराराला रॉयल पुरस्कार

  महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची शान, मान आणि अभिमान असलेल्या महाराष्ट्र श्री या प्रतिष्ठीत स्पर्धेला यंदा रॉयल स्टेटस लाभले आहे. येत्या 24 आणि 25 फेब्रूवारीला मुंबईस्थित वांद्रे येथे होणाऱया या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या भव्य आणि दिव्य आयोजनाचं शिवधनुष्य अभिनव फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि माजी नगरसेवक क्रीडाप्रेमी महेश पारकर यांनी पेललं असून किताब विजेत्याला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह स्टेटस सिंबॉल असलेली रॉयल एनफिल्ड देऊन गौरविले जाणार आहे. त्यामुळे 14 व्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत पीळदार कामगिरी करण्यासाठी अवघं महाराष्ट्र घाम गाळतोय. त्याचबरोबर तिसरी फिजीक स्पोर्टस् अजिंक्यपद

Feb 5, 2018, 08:41 PM IST
इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधूनं गमावला खिताब

इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधूनं गमावला खिताब

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू रविवारी झालेल्या योनेक्स-सनराईज 'डॉ. अखिलेश दास गुप्ता इंडिया ओपन बॅडमिंटन टूर्नामेंट'च्या महिला एकल फायनलमध्ये पराभूत झालीय.

Feb 5, 2018, 05:59 PM IST