close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Other Sports News

कबड्डी खेळाडूंवर पैशांचा पाऊस, ६ भारतीय खेळाडू कोट्यधीश

कबड्डी खेळाडूंवर पैशांचा पाऊस, ६ भारतीय खेळाडू कोट्यधीश

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी मुंबईत खेळाडूंचा लिलावा केला जात आहे.

May 30, 2018, 11:13 PM IST
माझ्या खोलीत सीसीटीव्ही लावा - मीराबाई चानू

माझ्या खोलीत सीसीटीव्ही लावा - मीराबाई चानू

महिला खेळाडूने केली ही मागणी

May 30, 2018, 07:29 PM IST
सायना नेहवाल पडली प्रेमात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल !

सायना नेहवाल पडली प्रेमात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल !

 बॅडमिंटनपटू आणि फुलराणी म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे जोरदार चर्चेत आहे

May 30, 2018, 12:24 PM IST
'हा' स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी करणार दोन गर्लफ्रेन्डशी विवाह!

'हा' स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी करणार दोन गर्लफ्रेन्डशी विवाह!

उल्लेखनीय म्हणजे, या दोघींचीही या विवाहाला मान्यता आहे. 

May 24, 2018, 11:10 PM IST
सानियाचा प्रेग्नेंसी फिटनेस फंडा...

सानियाचा प्रेग्नेंसी फिटनेस फंडा...

 भारताची टेनिसपटू सानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे. 

May 22, 2018, 02:57 PM IST
'ग्लेन मॅक्सवेलच्या खराब कामगिरीला ऋषभ पंत जबाबदार'

'ग्लेन मॅक्सवेलच्या खराब कामगिरीला ऋषभ पंत जबाबदार'

यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली.

May 21, 2018, 09:30 PM IST
भारताचे 'दादा' खेळाडू उघडे पडले, गावसकर यांची टीका

भारताचे 'दादा' खेळाडू उघडे पडले, गावसकर यांची टीका

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या काही खेळाडूंवर टीका केली आहे.

May 17, 2018, 05:24 PM IST
VIDEO : हॉकीनंतर साडी नेसून फुटबॉल खेळताना दिसली सागरिका

VIDEO : हॉकीनंतर साडी नेसून फुटबॉल खेळताना दिसली सागरिका

भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान गेल्या वर्षी बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी विवाहबद्ध झाला. 

May 15, 2018, 01:02 PM IST
पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या खेळाडूचं निधन

पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या खेळाडूचं निधन

पाकिस्तानला हॉकी वर्ल्ड कप जिंकवून देणारे गोलकीपर मन्सूर अहमद यांचं निधन झालं आहे.

May 12, 2018, 10:17 PM IST
एका मिनिटाला 20 लाख रुपये कमवतो हा खेळाडू

एका मिनिटाला 20 लाख रुपये कमवतो हा खेळाडू

हा खेळाडू कमवतो सर्वाधिक पैसे

Apr 24, 2018, 01:32 PM IST
सानिया-शोएबच्या आयुष्यात लवकरच येणार नवा पाहुणा...

सानिया-शोएबच्या आयुष्यात लवकरच येणार नवा पाहुणा...

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज.

Apr 23, 2018, 07:00 PM IST
दक्षिण आशियाई ज्युडो चॅम्पियशिपमध्ये भारताला १० सुवर्णपदक

दक्षिण आशियाई ज्युडो चॅम्पियशिपमध्ये भारताला १० सुवर्णपदक

दक्षिण आशियाई ज्युडो चॅम्पियशिपमध्ये भारतानं दहा सुवर्णपदक आणि तीन कांस्य पदकांची लयलूट केली आहे. यामध्ये सात महिला तर तीन पुरुष खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावलय. आठव्या दक्षिण आशियाई ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये भारतानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. भारताकडून सुशिला देवी, कल्पना देवी थौऊदाम, अनिता चाऩू, सुनिबाला देवी अशा दिग्गज खेळाडूंनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. 

Apr 23, 2018, 12:37 PM IST
जिम्नॅस्टिक खेळाडूचा टीमच्या डॉक्टरवर आरोप, अनेकदा केला लैंगिक अत्याचार

जिम्नॅस्टिक खेळाडूचा टीमच्या डॉक्टरवर आरोप, अनेकदा केला लैंगिक अत्याचार

ऑल्मपिकमध्ये आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूने एक मोठा खुलासा केला आहे. 

Apr 20, 2018, 07:48 AM IST
रौप्यपदक जिंकणाऱ्या दीपिकाचे जोरदार स्वागत, दिनेश स्वत:ला म्हणाला, Proud Husband

रौप्यपदक जिंकणाऱ्या दीपिकाचे जोरदार स्वागत, दिनेश स्वत:ला म्हणाला, Proud Husband

भारताच्या अव्वल स्कॉवशपटू जोश्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लिकल यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

Apr 18, 2018, 07:58 AM IST
परिस्थितीनं राष्ट्रीय खेळाडूवर आणली चहा विकण्याची वेळ!

परिस्थितीनं राष्ट्रीय खेळाडूवर आणली चहा विकण्याची वेळ!

त्याने खो खो मध्ये महाराष्ट्राला पदकं मिळवून दिली... राष्ट्रीय पातळीवरही आपल्या खेळाच्या जोरावर नावं कमवलं... कितीतरी पारितोषिके, पुरस्कार त्याने मिळवले... पण, नोकरी नसल्याने त्याला आज चहाचा गाडा चालवावा लागतोय.

Apr 16, 2018, 10:47 PM IST
जिंकल्याच्या आनंदात बुटाने शाम्पेन प्यायला हा खेळाडू

जिंकल्याच्या आनंदात बुटाने शाम्पेन प्यायला हा खेळाडू

विजयाच्या आनंदात रिकार्डो इतका बेभान झाला होता की, तो चक्क बुटाने शाम्पेन प्यायला. तो म्हणाला या रेसमध्ये मला प्रचंड मजा आली. 

Apr 16, 2018, 08:59 PM IST
व्हिडिओ: अर्रर्..! WWE स्टार जॉन सीनाचे ब्रेकअप, निकीसोबतचे प्रेम संपृष्टात

व्हिडिओ: अर्रर्..! WWE स्टार जॉन सीनाचे ब्रेकअप, निकीसोबतचे प्रेम संपृष्टात

निकी बेलानेो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की, 'अखेर सहा वर्षे एकत्र राहिल्यावर निकी बेला आणि जॉन सिना यांनी वेगले होण्याच निर्णय घेतला आहे. 

Apr 16, 2018, 08:08 PM IST
राष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिसऱ्या क्रमांकावर, पाकिस्तान कितवा?

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिसऱ्या क्रमांकावर, पाकिस्तान कितवा?

२०१८ राष्ट्रकुल स्पर्धा नुकत्याच संपल्या आहेत. या स्पर्धेत पदकांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

Apr 16, 2018, 07:48 PM IST