close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Other Sports News

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून पदकांची बक्कळ कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून पदकांची बक्कळ कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी आज सोनियाचा दिनू ठरला. भारताने आज 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. 

Apr 8, 2018, 01:18 PM IST
भारताची महिला बॉक्सर मेरीकॉमची सेमीफायनलमध्ये धडक

भारताची महिला बॉक्सर मेरीकॉमची सेमीफायनलमध्ये धडक

रविवार महिला खेळाडुंनी गाजवला...

Apr 8, 2018, 10:30 AM IST
CWG 2018 :  पूनम यादव पाठोपाठ 'या' महिला खेळाडूने पटकवले सुवर्णपदक

CWG 2018 : पूनम यादव पाठोपाठ 'या' महिला खेळाडूने पटकवले सुवर्णपदक

  २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आज भारतीयांची सकाळ 'गोल्डन संडे' झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने आणि पाठोपाठ 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनू भाकरने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलंय.

Apr 8, 2018, 08:52 AM IST
सानिया-शोएबला हवीय मुलगी पण 'हे' असणार तिच आडनाव

सानिया-शोएबला हवीय मुलगी पण 'हे' असणार तिच आडनाव

भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि तिचा क्रिकेटर पती शोएब मलिकला एक मुलगी हवीय.

Apr 7, 2018, 10:38 PM IST
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखीन एक सुवर्ण पदक, वेंकट राहुलची वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखीन एक सुवर्ण पदक, वेंकट राहुलची वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आलं आहे. आतापर्यंत भारताने चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. भारताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत हे चौथं सुवर्ण पदक मिळालं आहे.

Apr 7, 2018, 07:19 PM IST
भारत-पाकिस्तान हॉकी सामना २-२ ने ड्रॉ

भारत-पाकिस्तान हॉकी सामना २-२ ने ड्रॉ

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला सामना रंगला. हा सामना 2-2 ने बरोबर झाला आहे. 

Apr 7, 2018, 12:02 PM IST
भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा शिवलिंगम सुरक्षा रक्षकाचा मुलगा

भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा शिवलिंगम सुरक्षा रक्षकाचा मुलगा

ऑस्ट्रेलिया येथे सुरु असल्येल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण पदके मिळली आहेत. आज तिसरे सुवर्ण पदक हे सतीश शिवलिंगमने मिळवून दिले.  

Apr 7, 2018, 10:57 AM IST
आज रंगणार भारत-पाकिस्तान हॉकी सामना

आज रंगणार भारत-पाकिस्तान हॉकी सामना

  ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्टमध्ये आज 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हॉकीचा सर्वात मोठा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने असणार आहे.

Apr 7, 2018, 09:09 AM IST
CWG2018 : भारताचे तिसरे सुवर्ण पदक, वेटलिफ्लिंगमध्ये मिळाले पदक

CWG2018 : भारताचे तिसरे सुवर्ण पदक, वेटलिफ्लिंगमध्ये मिळाले पदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय.  

Apr 7, 2018, 07:41 AM IST
कॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...

कॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...

राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरनं कांस्य पदक पटकावलं. त्याला ६९ किलो वजनीगटात हे पदक मिळवण्यात यश आलं. भारताचं हे वेटलिफ्टिंगमधील चौथं मेडल ठरलं. मिराबाई चानू आणि संजिता चानूनं भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. तर गुरुराजानं रौप्य पदक मिऴवून दिलं. यानंतर दीपकनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी यावेळी वेटलिफ्टर्सनं शानदार कामगिरी करुन दिलीय. 

Apr 6, 2018, 11:14 PM IST
कोल्हापूरच्या जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकरचे निधन

कोल्हापूरच्या जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकरचे निधन

जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर याचे उपचारदरम्यान निधन झाले. कुस्ती खेळताना मानेला गंभीर दुखापत झाली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.कराडच्या कृष्णा रुगणालयात उपचार सुरु होते. 

Apr 6, 2018, 08:43 AM IST
राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी एक सुवर्ण पदक

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी एक सुवर्ण पदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळालेय. संजिता चानू हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक पदकावलेय. 

Apr 6, 2018, 08:07 AM IST
६ मिनटं, ६ लिफ्ट, ६ रेकॉर्ड: CWG मध्ये मीराबाई चानूची दैदिप्यमान कामगिरी

६ मिनटं, ६ लिफ्ट, ६ रेकॉर्ड: CWG मध्ये मीराबाई चानूची दैदिप्यमान कामगिरी

वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू (४८ कि.ग्रॅ.) ने रेकॉर्डतोड प्रदर्शन केलं आहे. तिच्या बहारदार खेळीमुळे २१ व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे.

Apr 5, 2018, 06:34 PM IST
CWC 2018: महिला हॉकी संघाचा सलामीलाच पराभव, वेल्सकडून ३-२ने पराभूत

CWC 2018: महिला हॉकी संघाचा सलामीलाच पराभव, वेल्सकडून ३-२ने पराभूत

भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गोल्ड कोस्ट सेंटरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेल्सने भारताला ३-२ असे पराभूत केले. हॉकी इतिहासातील वेल्सने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. भारतीय संघाला या सामन्यात १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यापैकी केवळ एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला यश आले.

Apr 5, 2018, 08:53 AM IST
राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक

२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम) भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. भारताचा पी. गुरुराजा यांने वेटलिफ्टिंगमध्ये हे रौप्य पदक मिळवलेय.

Apr 5, 2018, 08:01 AM IST
ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ गेम्ससाठी गणिताचं पुस्तक घेऊन पोहोचला हा खेळाडू

ऑस्ट्रेलियात कॉमनवेल्थ गेम्ससाठी गणिताचं पुस्तक घेऊन पोहोचला हा खेळाडू

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये आजपासून २१ व्या कॉमनवेल्‍थ गेम्‍सची सुरुवात होणार आहे

Apr 4, 2018, 03:41 PM IST
आगामी स्पर्धेच्या ठिकाणी वाटणार २ लाख कंडोम, प्रत्येक स्पर्धकाला ३४ कंडोम

आगामी स्पर्धेच्या ठिकाणी वाटणार २ लाख कंडोम, प्रत्येक स्पर्धकाला ३४ कंडोम

गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धा भरत असलेल्या ठिकाणच्या गावात २ लाख २५ हजार कंडोम, १७ बजार टॉयलेट रोल्स आणि मोफत आइसक्रिमची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Apr 2, 2018, 05:35 PM IST
WWE:...म्हणून सुपरस्टार जॉन सीनाने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट

WWE:...म्हणून सुपरस्टार जॉन सीनाने दिला पहिल्या पत्नीला घटस्फोट

 २००९मध्ये जॉन सीनाने एलिजाबेथ हॉबरडेऊसोबत लग्न केले होते. एलिजाबेथ ही सीनासोबत एकाच वर्गात शिकत होती. लग्नानंतर सीनाने तीनच वर्षात पत्नीला घटस्फोट दिला.

Mar 29, 2018, 10:33 PM IST
सामन्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा महिला टेनीसपटूचा दावा

सामन्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा महिला टेनीसपटूचा दावा

वोज्नियाकीने हे वक्तव्य तेव्हा केले जेव्हा ती ८२व्या स्थानावर असलेल्या मोनिका प्यूगा हिच्याकडून मियामी ओपनमध्ये ०-६,६-४,६-४ अशा फरकाने पराभूत झाली होती.

Mar 28, 2018, 11:08 PM IST
WWE व्हिडिओ: केनविरूद्ध जॉन सीनाने केली अंडरटेकची नक्कल

WWE व्हिडिओ: केनविरूद्ध जॉन सीनाने केली अंडरटेकची नक्कल

या सामन्यानंतर सीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मीम(MEM) शेअर केला. ज्यावर लिहीले होते "C'mon Do Something।". 

Mar 27, 2018, 11:29 PM IST