/marathi/photos/when-income-tax-department-issue-notice-how-much-money-does-in-savings-accoun/869947 सेव्हिंग अकाऊंटमध्ये चुकूनही ठेवू नका 'इतकी' रक्कम, अन्यथा येईल Income Taxची नोटीस! सेव्हिंग अकाऊंटमध्ये चुकूनही ठेवू नका 'इतकी' रक्कम, अन्यथा येईल Income Taxची नोटीस!

आयकर विभागाची नोटीस आल्याचे आपण आजकाल बातम्यांमध्ये वाचले असेल. नोटीस येते त्याला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. संपूर्ण तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तीच्या जीवात जीव नसतो. पण कळत नकळत काही चुका घडल्यास तुमच्यावरदेखील ही वेळ येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

Gallery 869947 1734256963 सेव्हिंग अकाऊंटमध्ये चुकूनही ठेवू नका 'इतकी' रक्कम, अन्यथा येईल Income Taxची नोटीस!
/marathi/photos/weekly-horoscope-16-to-22-december-2024-check-weekly-horoscope-astrology-predictions-zodiac-signs-saptahik-rashi-bhavishya-in-marathi-margashirsha-kharmas-2024/869934 Weekly Horoscope : सूर्यदेवासारखं चमकणार 5 राशींचं भाग्य, प्रगतीसोबत आर्थिक फायदा देणारा आठवडा Weekly Horoscope : सूर्यदेवासारखं चमकणार 5 राशींचं भाग्य, प्रगतीसोबत आर्थिक फायदा देणारा आठवडा

Weekly Horoscope 16 to 22 december 2024 in Marathi : डिसेंबर आणि मार्गशीर्ष महिन्याचा हा तिसरा आठवडा सूर्य संक्रमणाने सुरु होणार आहे. सोमवार 16 डिसेंबरपासून खरमासला सुरुवात होणार आहे. सूर्य धनु राशीत प्रवेश केल्यामुळे सर्व राशींवर त्याचा परिणाम होणार आहे. पण 5 राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर भाग्यशाली ठरणार आहे. कामात प्रगतीसह व्यवसायात यश आणि आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून 

Gallery 869934 1734256520 Weekly Horoscope : सूर्यदेवासारखं चमकणार 5 राशींचं भाग्य, प्रगतीसोबत आर्थिक फायदा दे
/marathi/photos/places-to-visit-in-mumbai-during-christmas-and-new-year/869921 स्वस्त आणि मस्त! मुंबई व परिसरात आहेत भन्नाट पर्यटनस्थळ; मुलांना घेऊन जाच स्वस्त आणि मस्त! मुंबई व परिसरात आहेत भन्नाट पर्यटनस्थळ; मुलांना घेऊन जाच Gallery 869921 1734252932 स्वस्त आणि मस्त! मुंबई व परिसरात आहेत भन्नाट पर्यटनस्थळ; मुलांना घेऊन जाच
/marathi/photos/low-vitamin-b12-level-in-body-leads-to-depression-irritability/869905 तुम्हीदेखील ओव्हरथिकिंग आणि डिप्रेशनमध्ये आहात? 'या' व्हिटॅमिनची कमतरता असू शकते कारण तुम्हीदेखील ओव्हरथिकिंग आणि डिप्रेशनमध्ये आहात? 'या' व्हिटॅमिनची कमतरता असू शकते कारण

व्हिटॅमिन बी 12 हे एक प्रकारचे पोषक तत्व आहे जे आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण असते. जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर आरोग्यासंबंधी अनेक तक्रारी उद्भवू शकतात. व्हिटॅमीन बी 12 ची कमतरता असल्यास काय लक्षणे दिसतात, हे जाणून घेऊया. 

Gallery 869905 1734250949 तुम्हीदेखील ओव्हरथिकिंग आणि डिप्रेशनमध्ये आहात? 'या' व्हिटॅमिनची कमतरता असू शकते कार
/marathi/photos/16-years-old-horror-film-who-earn-14-cr-in-7-cr-budget-even-today-screams-watch-on-ott/869880 7 कोटीचे बजेट, 14.5 कोटींची कमाई! 16 वर्षांपूर्वीच्या 'या' भयावह चित्रपटाने उडवली होती लोकांची झोप 7 कोटीचे बजेट, 14.5 कोटींची कमाई! 16 वर्षांपूर्वीच्या 'या' भयावह चित्रपटाने उडवली होती लोकांची झोप

बॉलीवूडपासून दक्षिणेकडील सिनेमा आणि हॉलीवूडपर्यंत, खूप दमदार भयपट चित्रपट बनवतात, जे पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटू शकते. 

Gallery 869880 1734244252 7 कोटीचे बजेट, 14.5 कोटींची कमाई! 16 वर्षांपूर्वीच्या 'या' चित्रपटाने उडवली होती झोप
/marathi/photos/raj-kapoor-100th-birth-anniversary-kapoor-family-tree-know-family-members-of-biggest-family-in-bollywood-kapoor-family-net-worth/869787 Kapoor Family Tree : 95 वर्षे, बॉलिवूडमधील पहिलं आणि सर्वात मोठं कुटुंब; चौथी पिढीही मनोरंजन क्षेत्रात, कपूर कुटुंबाची संपत्ती किती? Kapoor Family Tree : 95 वर्षे, बॉलिवूडमधील पहिलं आणि सर्वात मोठं कुटुंब; चौथी पिढीही मनोरंजन क्षेत्रात, कपूर कुटुंबाची संपत्ती किती?

Raj Kapoor 100th Birth Anniversary : कपूर कुटुंबाने राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे अख्खे कपूर कुटुंब एकत्र दिसलं. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास राज कपूर यांनी वेगळ्या उंचीवर नेला आणि आता चौथी पिढीही पुढे नेत आहे. राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त खास कपूर कुटुंबावर कोण कोण आहेत पाहुयात. 

Gallery 869787 1734191072 Kapoor Family Tree : 95 वर्षे, बॉलिवूडमधील पहिलं आणि सर्वात मोठं कुटुंब; चौथी पिढीही
/marathi/photos/know-year-ender-2024-high-budget-flop-films/869766 Year Ender 2024 : निर्मात्यांचे कोट्यावधींचे नुकसान, 'या' वर्षातील चित्रपटांना मोठ-मोठे कलाकारही वाचवू शकले नाहीत Year Ender 2024 : निर्मात्यांचे कोट्यावधींचे नुकसान, 'या' वर्षातील चित्रपटांना मोठ-मोठे कलाकारही वाचवू शकले नाहीत

कधीही चित्रपट बनवताना निर्माते सगळ्याच गोष्टींचा विचार करतात, कारण अर्थात त्यांचे संपूर्ण पैसे त्यात लागलेले असतात. असे अनेक चित्रपट आहेत ज्यांचं बजेट हे खूप होतं तरी सुद्धा ते बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाही. दरम्यान, या वर्षी असे काही चित्रपट ठरलेत ज्यांना मोठे कलाकार देखील फ्लॉप होण्यापासून वाचवू शकले नाही. तर हे कोणते चित्रपट आहेत, त्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया...

Gallery 869766 1734183335 Year Ender 2024 : निर्मात्यांचे कोट्यावधींचे नुकसान, 'या' वर्षातील चित्रपटांना मोठ-म
/marathi/photos/marathi-actors-kiran-gaikwad-and-vaishnavi-kalyankar-engagement-and-haldi-ceremony-inside-photo-viral/869756 'रांझना हुआ मैं तेरा...', 'देवमाणूस' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो 'रांझना हुआ मैं तेरा...', 'देवमाणूस' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड विवाहबंधनात अडकला आहे. दोघांचा रोमँटिक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Gallery 869756 1734181262 'रांझना हुआ मैं तेरा...', 'देवमाणूस' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो
/marathi/photos/these-5-star-kids-will-debut-in-bollywood-next-year-2025-ibrahim-ali-khan-to-aman-devgan/869746 2025 मध्ये 5 स्टारकिड्स करणार बॉलिवूड डेब्यू, 5 वं नाव ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं 2025 मध्ये 5 स्टारकिड्स करणार बॉलिवूड डेब्यू, 5 वं नाव ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं

Star Kids Debutants In Bollywood : 2025 या नवीन वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स डेब्यू करणार आहेत. यात अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या मुलांसह राजकारणातील कुटुंबांच्या तरुण पिढीतील नावांचा सुद्धा समावेश आहे.

Gallery 869746 1734182580 2025 मध्ये 5 स्टारकिड्स करणार बॉलिवूड डेब्यू, 5 वं नाव ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं
/marathi/photos/kartik-aaryan-wants-to-work-with-pushpa-2-rashmika-mandanan-salman-khan-film/869734 सलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा सलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा

सलमान खाननंतर बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याने रश्मिका मंदानासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा. जाणून घ्या सविस्तर

Gallery 869734 1734179207 सलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इ
/marathi/photos/numerology-horoscope-2025-lucky-for-people-of-this-birth-date-bank-balance-will-increase-and-you-will-get-success-in-work/869724 Lucky Numerology 2025 : या जन्मतारखेच्या लोकांसाठी 2025 लकी! बँक बॅलन्स वाढणार अन् कामातही मिळेल यश Lucky Numerology 2025 : या जन्मतारखेच्या लोकांसाठी 2025 लकी! बँक बॅलन्स वाढणार अन् कामातही मिळेल यश

Lucky Numerology 2025 : डिसेंबर महिना संपायला अवघ्ये 15 दिवस बाकी आहे. अशा लोकांना नवीन वर्षाचे वेध लागलेय. येणारं 2025 हे वर्ष कोणत्या जन्मतारखेच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, पाहूयात. 

Gallery 869724 1734176573 Lucky Numerology 2025 : या जन्मतारखेच्या लोकांसाठी 2025 लकी! बँक बॅलन्स वाढणार अन् क
/marathi/photos/mumbais-street-food-at-number-five-taste-these-five-dishes-at-least-once/869715 मुंबईचे स्ट्रीट फूड पाचव्या क्रमांकावर; एकदा तरी 'या' पाच पदार्थांचा आस्वाद घ्याचं! मुंबईचे स्ट्रीट फूड पाचव्या क्रमांकावर; एकदा तरी 'या' पाच पदार्थांचा आस्वाद घ्याचं!

भारताची आर्थिक राजधानी मुंबईने पुन्हा एकदा आपल्या खास वैशिष्ट्याने जगभरात आपला ठसा उमटवला आहे. यावेळी गोष्ट सिनेसृष्टी किंवा आर्थिक विकासाशी संबंधित नसून, खाद्यप्रेमींसाठी आहे. 2024-25 टेस्ट अॅटलस अवॉर्ड्सच्या 'वर्ल्ड्स बेस्ट फूड सिटी'च्या यादीत मुंबईला पाचवा क्रमांक मिळाला आहे. हे स्थान मुंबईने इटलीतील नेपल्स, मिलान, बोलोग्ना आणि फ्लॉरेन्स या खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध शहरांच्या नंतर मिळवले आहे.  

 

Gallery 869715 1734175517 मुंबईचे स्ट्रीट फूड पाचव्या क्रमांकावर; एकदा तरी 'या' पाच पदार्थांचा आस्वाद घ्याचं!
/marathi/photos/who-is-allu-arjun-wife-sneha-shetty-know-his-profession-and-networth-income/869704 कोण आहे अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? संपत्तीचा आकडा ऐकून पुष्पाच्या फॅन्सलाही फुटेल घाम कोण आहे अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? संपत्तीचा आकडा ऐकून पुष्पाच्या फॅन्सलाही फुटेल घाम

Allu Arjun Wife Sneha Shetty : 'पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun)  शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. अल्लू अर्जूनला सकाळी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या तसेच त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला अंतरिम जामीन सुद्धा मंजूर झाला आणि शनिवारी सकाळी तो तुरुंगातून बाहेर आला. दरम्यान अल्लू अर्जुनची पत्नी ही याप्रसंगी खूप भावुक झाली होती. 

Gallery 869704 1734173800 कोण आहे अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? संपत्तीचा आकडा ऐकून फुटेल घाम
/marathi/photos/why-does-the-monkey-not-know-the-taste-of-ginger-the-meaning-will-surprise-you/869687 माकडाला का माहिती नसते आल्याची चव? या मागील रहस्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल माकडाला का माहिती नसते आल्याची चव? या मागील रहस्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल

Monkey and Ginger :  बंदर नहीं जानता अदरक का स्वाद, हिंदीमधील ही म्हणे खूप प्रसिद्ध आहे. या म्हणी मागील अर्था साधारण अज्ञानी माणसाला कशाचेही ज्ञान किंवा महत्त्व नसते. पण तुम्हाला या म्हणी मागील रहस्य माहितीये का?

Gallery 869687 1734177680 माकडाला का माहिती नसते आल्याची चव? या मागील रहस्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल
/marathi/photos/priyanka-chopra-shares-pics-from-saudi-arabia-seen-wearing-turban-running-sandrail-poses-with-nick-jonas/869677 सौदी अरेबियात प्रियंका चोप्राचा 'हबीबी' लूक, पतीसोबत दिल्या दिलखेच पोज, फोटो व्हायरल सौदी अरेबियात प्रियंका चोप्राचा 'हबीबी' लूक, पतीसोबत दिल्या दिलखेच पोज, फोटो व्हायरल

प्रियंका चोप्राने सौदी अरेबियातील तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निक जोनसही तिच्यासोबत पोज देताना दिसला.

Gallery 869677 1734169354 सौदी अरेबियात प्रियंका चोप्राचा 'हबीबी' लूक, पतीसोबत दिल्या दिलखेच पोज, फोटो व्हायरल
/marathi/photos/bsnl-best-validity-plan-compete-with-mukesh-ambani-jio-tech-marathi-news/869659 Jio सोबत थेट स्पर्धा करतोय BSNL चा 'हा' प्लान; कमी किंमतीत भरपूर डेटा, वॅलिडीटी Jio सोबत थेट स्पर्धा करतोय BSNL चा 'हा' प्लान; कमी किंमतीत भरपूर डेटा, वॅलिडीटी

वर्षांपूर्वी देशातील खासगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने बीएसएनएल पुन्हा एकदा चर्चेत आले.

Gallery 869659 1734167776 मुकेश अंबानींची डोकेदुखी वाढवतोय BSNL चा हा प्लान; कमी किंमतीत भरपूर डेटा, वॅलिडीटी