Horoscope 6 May 2024 in Marathi : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून
आजचा दिवस तुमच्या आशादायी असणार आहे. तुम्ही नवीन कामांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस असेल. पगार न झालेल्यांना आज पैशाची गरज भासणार आहे. दिवसाची सुरुवात थोडी दमछाक करणारी असणार आहे. दिवसाच्या शेवटी, तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणार आहा.
आज तुम्ही उर्जेने परिपूर्ण असणार आहात. कामं सावकाश होणार आहे. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. तुम्हाला त्यांच्या आरोग्यावर खूप पैसा खर्च करावा लागणार आहे. आज घरामध्ये काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतात.
आजचा दिवस तुम्ही छंद पूर्ण करण्यात घालविणार आहात. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. आज दान धर्म केल्यास तुम्हाला शांती मिळेल. घरगुती कामात वेळ जाणार आहे. आज निर्णय घेण्यात अडचणी येणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
आज मानसिक स्थिती अस्वस्थ असणार आहे. निरोगी शरीरासाठी व्यायाम करा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून अचानक मोठा फायदा होणार आहे.
आज तुमची सर्वात मोठी संपत्ती ही तुमची हसण्याची शैली असणार आहे. तिचा वापर करुन तुम्हाला सकारात्मक वाटणार आहे. नातेवाईकांची अचानक भेट होणार आहे.
आज तुमच्या पालकांकडे दुर्लक्ष करु नका. आज चढ उताराचा सामना करावा लागणार आहे. काळजीपूर्वक पैसे खरेदी करा अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवणार आहेत.
आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहे. आज तुमचा खरेदीचा मूड असणार आहे.
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. तुमची बचत तुम्हाला आज त्याचा फायदा होणार आहे. ऑफिसमध्ये कामात वेळ जाणार असून तुम्हाला सकारात्मक वाटणार आहे.
आज तुमच्यासाठी ध्यान करणं फायदेशीर ठरणार आहे. नातेवाईकांना कर्ज देऊ नका. तुमचा अतिरिक्त वेळ नि:स्वार्थ सेवेत जाणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
आजचा दिवस व्यस्त असणार आहे. मोठ्या गटात सहभागी होणे तुमच्यासाठी मनोरंजक आणि खर्चिक ठरणार आहे. कुटुंबासोबत आनंदी आणि चिंतामुक्त दिवस जाणार आहे. कामाच्या ठिकाणी लक्षकेंद्रित करा.
आज आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवाव लागणार आहे. आजारी कुटुंब सदस्याची भेट घेणार आहात. जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवणार आहात.
आज तुम्ही एखाद्या योजनेत किंवा कार्यक्रमात सहभागी होणार आहात. तुम्हाला शांती आणि आरामासाठी बाहेर जावसं वाटणार आहे. कार्यालयातील सहकारी तुमच्या मौल्यवान वस्तू चोरण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत शुभ बातमी शेअर केल्याने तुम्हाला आनंद मिळेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)