Panchang 04 June 2023 in marathi : आज जून महिन्यातील पहिला रविवार. रविवार म्हणजेच सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस. तर ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा 09:12:41 पर्यंत तिथी आहे. त्यानंतर आषाढ महिन्याला आजपासूनच सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात आषाढ महिना म्हणजे वारीचा महिना. वारकरी संप्रदायाला ओढ लागते विठुरायाची. लाखो मैल पायपीट करत माऊलीच्या रंगात न्हावून वारकरी एकादशीला पंढरपुरात दाखल होता. (sunday Panchang)
पंचांगानुसार आज ज्येष्ठ नक्षत्र असेल. ज्येष्ठ नक्षत्राचा अर्थ ज्येष्ठ म्हणजे सर्वात मोठा. ज्येष्ठ नक्षत्र गंडाला मूल नक्षत्र म्हणतात. त्यात आज सिद्धी योग आहे अशा या रविवारचं पंचांग जाणून घ्या.
(today Panchang 04 june 2023 tithi shubh ashubh muhurat rahu kaal and sunday Panchang Ashadha month Surya)
आजचा वार - रविवार
तिथी - पौर्णिमा - 09:12:41 पर्यंत
नक्षत्र - ज्येष्ठा - 27:23:17 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सिद्ध - 11:58:03 पर्यंत
करण - भाव - 09:12:41 पर्यंत, बालव - 19:59:23 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:00:03 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 19:13:23 वाजता
चंद्रोदय - 19:41:00
चंद्रास्त - चंद्रोस्त नहीं
चंद्र रास - वृश्चिक - 27:23:17 पर्यंत
ऋतु - ग्रीष्म
दुष्टमुहूर्त – 17:27:37 पासुन 18:20:30 पर्यंत
कुलिक – 17:27:37 पासुन 18:20:30 पर्यंत
कंटक – 10:24:30 पासुन 11:17:23 पर्यंत
राहु काळ – 17:34:13 पासुन 19:13:23 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 12:10:16 पासुन 13:03:10 पर्यंत
यमघण्ट – 13:56:03 पासुन 14:48:57 पर्यंत
यमगण्ड – 12:36:43 पासुन 14:15:53 पर्यंत
गुलिक काळ – 15:55:03 पासुन 17:34:13 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:10:16 पासुन 13:03:10 पर्यंत
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:13:21
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ
पश्चिम
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ
ताराबल
अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती
नमः सूर्याय शांताय सर्वरोग निवारिणे
आयु रारोग्य मैवैर्यं देहि देवा जगत्पते॥
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)