Panchang 9 October 2024 in marathi : बघता बघता नवरात्रीची आज सातवी माळ असून आज कालरात्री देवीची पूजा करण्यात येणार आहे. दुर्गादेवीचं सातव रुप म्हणजे कालरात्री देवी जी रोगांचा नाश करते. शत्रूंवर विजय प्राप्तसाठी या देवीची पूजा केली जाते. नवरात्रीतील सप्तमी तिथीला महासप्तमी असंही म्हटलं जातं. या देवीला गुळाचे पदार्थ आवडतात.
आज पंचांगानुसार (Panchang Today) आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार सौभाग्य योग, शोभन योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र धनु राशीत आहे. (wednesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. बुधवारी हा दिवस गणेशाला समर्पित आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (wednesday panchang 9 october 2024 panchang in marathi kalratri devi Navratri 2024 )
वार - बुधवार
तिथी - षष्ठी - 12:16:29 पर्यंत
नक्षत्र - मूळ - 29:15:30 पर्यंत
करण - तैतुल - 12:16:29 पर्यंत, गर - 24:30:16 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सौभाग्य - 06:35:54 पर्यंत, शोभन - 29:52:16 पर्यंत
सूर्योदय - 06:18:37
सूर्यास्त -17:57:25
चंद्र रास - धनु
चंद्रोदय - 12:11:00
चंद्रास्त - 22:11:59
ऋतु - शरद
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:40:28
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन
दुष्टमुहूर्त - 11:44:44 पासुन 12:31:19 पर्यंत
कुलिक – 11:44:44 पासुन 12:31:19 पर्यंत
कंटक – 16:24:15 पासुन 17:10:50 पर्यंत
राहु काळ – 12:08:01 पासुन 13:35:22 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:05:13 पासुन 07:51:48 पर्यंत
यमघण्ट – 08:38:23 पासुन 09:24:58 पर्यंत
यमगण्ड – 07:45:58 पासुन 09:13:19 पर्यंत
गुलिक काळ – 10:40:40 पासुन 12:08:01 पर्यंत
अभिजीत - नाही
उत्तर
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)