विराट-अनुष्काचे श्रीलंकेतील खास फोटो

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं शानदार विजय झाला.

Updated: Aug 22, 2017, 05:51 PM IST
विराट-अनुष्काचे श्रीलंकेतील खास फोटो title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं शानदार विजय झाला. या विजयानंतर भारताचा कॅप्टन विराट कोहली रिलॅक्स मूडमध्ये पाहायला मिळाला. श्रीलंकेविरुद्धच्या या मॅचनंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पिनावाला एलिफंट ऑर्फनेजमध्ये गेले. यावेळी दोघांनी हत्तींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनं श्रीलंकेमध्ये एकत्र वृक्षारोपणही केलं आहे. याचे फोटोही ट्विटरवर ट्रेन्ड होत आहेत. 

 

Recent day out around these gentle giants! Such innocence and playfulness was blissful to see.

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

 

A day spent with elephants ... is a day spent well !

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on