अकोला

या गावात केली जाते रावणाची पूजा

नवरात्रीचा शेवट वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करून करण्यात येतो. दसरा साजरा करताना सर्वत्र रावणाचं दहन करण्याची प्रथा आहे. अकोला जिल्ह्यातल्या सांगोळ्यात मात्र रावणाची पूजा केली जाते. पाहूयात या गावची अनोखी कथा. 

Oct 10, 2016, 12:23 PM IST

कोपर्डी आणि आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले

कोपर्डी आणि आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी काळे झेंडे दाखवणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला.

Oct 7, 2016, 08:34 PM IST

शौचालयाचा वापर करणाऱ्यांना सलूनमध्ये मिळतेय सवलत

शौचालयाचा वापर करणाऱ्यांना सलूनमध्ये मिळतेय सवलत 

Oct 7, 2016, 08:13 PM IST

१५ किलो चनाडाळीचा चोर ३५ वर्षांनी गजाआड

१५ किलो चनाडाळीचा चोर ३५ वर्षांनी गजाआड 

Oct 6, 2016, 09:23 PM IST

अपहरण झालेली चिमुकली सापडली मात्र तिचे हाल हाल केले

अकोट येथून अपहरण करण्यात आलेली मनश्री लकडे ही पाच वर्षीय चिमुकली काल शेगाव येथे रेल्वे स्थानकावर सापडलीय. तब्बल 67 दिवस ती अपहरणकर्त्यांच्या तावडीत होती. मात्र, अंगावर काटा उभा राहिले असे तिचे हाल करण्यात आले.

Sep 3, 2016, 08:50 AM IST

६७ दिवस अपहरणकर्त्यांच्या तावडीत राहून मनश्रीच्या छळाची कहाणी

६७ दिवस अपहरणकर्त्यांच्या तावडीत राहून मनश्रीच्या छळाची कहाणी

Sep 2, 2016, 11:22 PM IST

एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा ती प्रियकरासोबत पळाली

प्रेम आंधळे असते हे अहमदाबादमधील या घटनेवरुन तुम्हालाही पटेल. मनाविरुद्ध लग्न झाले म्हणून एक युवती एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा प्रियकरासोबत पळाली.

Jul 29, 2016, 01:25 PM IST