अजय देवगन

‘सिंबा’ आणि ‘सिंघम’चं मिलन, रणवीरच्या सिनेमात अजयची खास भूमिका

अजय देवगन आणि रोहित शेट्टी या जोडीने अनेक सिनेमात एकत्र धमाका उडवलाय. आता रोहित शेट्टी रणवीर सिंहसोबत अ‍ॅक्शन मसाला सिनेमा ‘सिंबा’ घेऊन येत आहे. आता या सिनेमात रोहितचा लकी चार्म अजय देवगनही दिसणार आहे. 

Mar 6, 2018, 03:19 PM IST

८५ वर्षांच्या आजी अजय देवगनसोबत करताय सिनेमात डेब्यू

फिल्म इंड्स्ट्रीमध्ये कधी कोणाचं डेब्यू होईल हे सांगता येत नाही. आपल्यातली कला दाखवण्यासाठी कोणतंही वयाचं बंधन नसतं. त्यामुळे आता ८५ वर्षांच्या आजी सिनेमात डेब्यू करणार आहेत.

Mar 5, 2018, 04:05 PM IST

‘रेड’ आणखी एक गाणं रिलीज, अजय आणि इलियानाची जबरदस्त Love Chemistry

अजय देवगन आणि इलियाना डिक्रूझ यांच्या आगामी ‘रेड’ या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. आधीच सिनेमाच्या ट्रेलरने आणि याआधी रिलीज झालेल्या गाण्याची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. 

Feb 20, 2018, 10:16 PM IST

अजय देवगनच्या रेड सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित....

 बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित सिनेमाचे रेडचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

Feb 17, 2018, 09:25 PM IST

अजय देवगनची ही हिरोईन आता करते 'हे' काम...

९० च्या दशकातील पापा कहते हैं हा चित्रपट तुमच्या लक्षात असेलच. 

Feb 13, 2018, 04:04 PM IST

ही लोकप्रिय अभिनेत्री रशियन बॉयफ्रेन्डसोबत अडकणार लग्न बंधनात!

अजय देवगण याच्यासोबत ‘दृश्यम’ सिनेमात दिसलेली आणि साऊथ सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेरी श्रिया सरन लवकरच लग्न करणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

Feb 6, 2018, 10:19 PM IST

VIDEO : अजय देवगणच्या ‘रेड’चा धमाकेदार Trailer रिलीज

गेल्यावर्षी ‘बादशाहो’ आणि ‘गोलमान अगेन’ या दोन धमाकेदार सिनेमांच्या यशानंतर आता पुन्हा अजय देवगण पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय. अजग देवगणच्या ‘रेड’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

Feb 6, 2018, 03:45 PM IST

'आपला मानूस' या सिनेमाचा अफलातून ट्रेलर

अजय देवगण निर्मित आपला मानूस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Jan 19, 2018, 07:45 PM IST

अजय देवगनच्या 'आपला मानूस'चा टिझर, नानाचे जबरदस्त संवाद

बॉलिवूडचा सिंघम आता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. अजय देवगनच्या या चित्रपटामध्ये नाना पाटेकर प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहेत. 'आपला मानूस' असं या चित्रपटाचं नाव आहे.

Jan 12, 2018, 05:50 PM IST

अजय देवगनच्या "आपला मानूस" सिनेमाचं पोस्टर लाँच

बॉलिवूडचा सिंघम आता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. 

Dec 29, 2017, 04:41 PM IST

'सिक्रेट सुपरस्टार'ने अडवली 'गोलमाल अगेन'ची वाट

सिक्रेट सुपरस्टार हा आमीर खानचा सिनेमा, हा अजय देवगनच्या सिनेमाच्या मानाने लो बजेट सिनेमा आहे.

Oct 21, 2017, 12:11 AM IST

फिल्म रिव्ह्यू : डोकं बाजुला ठेवून पाहा 'गोलमाल अगेन'

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल अगेन' आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून लागून होती... कारणही तसंच होतं... दोन - दोन वर्षांत 'गोलमाल' सीरिज पडद्यावर आणणाऱ्या रोहीतनं 'गोलमाल अगेन'साठी तब्बल सात वर्ष घेतलेत. 

Oct 20, 2017, 03:50 PM IST

म्हणून एक आठवड्यानंतर पाकिस्तानमध्ये 'बादशाहो' रिलीज

बॉलीवूड अभिनेता अजय देवगनच्या बादशाहो चित्रपटानं सहा दिवसांमध्ये ६० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे.

Sep 7, 2017, 09:25 PM IST

'या' लग्न झालेल्या अभिनेत्यासोबतही कंगनाला करायचं होतं लग्न?

बॉलिवूडची क्विन कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता ऋतिक रोशनसोबतचा ई-मेलवरील वाद कंगनाने उकरून काढला. एवढंच नाही तर आदित्य पंचोली आणि महिला आयोगावर देखील ते भरभरून बोलली.

Sep 6, 2017, 04:10 PM IST

या कारणाने इम्रान आश्मीला आवडली 'बादशाहो' चित्रपटाची कथा !

बॉलिवूड अभिनेता इम्रान आश्मी आणि अभिनेत्री ईशा गुप्ता यांनी एका मुलाखतीत 'बादशाहो' चित्रपटाबद्दल मोकळेपणाने चर्चा केली.

Aug 31, 2017, 06:55 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x