कपिलच्या शोमधून विना शुटिंग परतला अजय देवगण, म्हटला भेटल्यावर विचारेल की...
अभिनेता अजय देवगणने मंगळवारी कपिलच्या शोच्या सेटवरून रागाने निघू गेल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
Aug 30, 2017, 05:34 PM IST९ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार !
नवी दिल्ली : खऱ्या आयुष्यातील अजय देवगण आणि काजोल हे कपल साधारणपणे ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑन स्क्रीन दिसणार आहे. अजय काजोलची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.
Aug 30, 2017, 04:07 PM ISTकतरिना-ऐश्वर्यानं नाकारला अजय देवगनचा हा चित्रपट
अभिनेता अजय देवगनचा बादशाहो हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे.
Aug 22, 2017, 08:09 PM ISTएक्स्ट्रा कमाईसाठी बॉलिवूडकर करतात ही कामं!!
तुम्हाला काय वाटतं की बॉलिवूड स्टार्स फक्त अभिनयातूनच पैसा कमावतात? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही या भ्रमात राहू नका. आपले काही स्टार्स असे आहेत जे आपल्या बिझनेस कौशल्यासाठी अतिशय लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया वेगवेगळे स्टार्स 'एक्स्ट्रा कमाई' साठी नेमकं काय करतात?
Aug 17, 2017, 04:47 PM ISTरोहित शेट्टी आणि अजय देवगण लागले ‘सिंघम ३’ तयारीला
बॉलिवूड सिनेमांचां दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अशातच अशी माहिती समोर येत आहेत की, रोहित लवकरच अजय देवगणसोबत ‘सिंघम ३’ सिनेमाचं काम सुरू करणार आहे.
Aug 10, 2017, 07:23 PM IST'बादशाहो'च्या या सूफी गाण्यात पाहा, अजय देवगन, इलियानाची सिझलिंग केमेस्ट्री
या चित्रपटातील सूफी गाणं यू्ट्यूबवर हिट्स होतंय. या सूफी गाण्यात अजय देवगन, इलियानाची सिझलिंग...
Jul 16, 2017, 01:48 PM ISTबादशाहो: 'मेरे रश्के कमर' गाण्यात रोमान्स करताना दिसणार अजय देवगण आणि इलियाना
बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि इलियाना डीक्रूज यांचा आगामी चित्रपट बादशाहोचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे काही दिवसांपूर्वी फेमस झालेल्या 'मेर रश्के कमर' या गाण्याचा रिमेक आहे. हे गाणे पाकिस्तानी गायक राहत फतह अली खान यांच्या आवाजात आहे.
Jul 14, 2017, 03:26 PM ISTकरण जोहर आणि काजोलच्या 'फ्रेन्डशीपचा द एंड'
बॉलिवूडमधल्या एका मैत्रीचा 'द एण्ड' झाला आहे. करण जोहर आणि काजोल यांची 25 वर्षांची मैत्री संपली आहे.
Jan 17, 2017, 12:31 PM IST'म्हणून माझी आणि काजोलची मैत्री तुटली'
काजोल आणि करण जोहर यांच्या 25 वर्षांच्या मैत्रीमध्ये आता वितुष्ठ निर्माण झालं आहे.
Jan 14, 2017, 09:29 PM ISTअजय देवगण म्हणाला, 'एक पाखरू नाराज आहे जणू'
तो सैराट सिनेमाच्या संवादावर जाऊन कसा थांबला ते देखील ऐका.
Nov 3, 2016, 11:07 PM ISTअजय देवगनच्या 'शिवाय' सिनेमाचा दुसरा ट्रेलर
अजय देवगनच्या महत्त्वाकांक्षी शिवाय या सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नातेसंबंधांवर आधारित हा थ्रिलर सिनेमा.
Oct 24, 2016, 05:43 PM ISTVIDEO : 'चला हवा...'साठी अजयला काजोलची मराठी शिकवणी!
आपला आगामी सिनेमा 'शिवाय' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी अभिनेता अजय देवगन वेगवेगळे फंडे वापरतोय... याचाच एक भाग म्हणून तो आता 'झी मराठी'वरच्या बहुचर्चित अशा 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात आपला चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहे.
Oct 19, 2016, 02:22 PM ISTकाजोल-करणची मैत्री आता पूर्वीसारखी राहिली नाही - अजय देवगन
अभिनेत्री काजोल आपल्या बबली स्वाभावामुळे कायमच चर्चेत राहिलीय. करियरच्या अगदी सुरुवातीपासूनच बॉलिवूडमधले टॉप अॅक्टर्स आणि दिग्दर्शकांबरोबर तिची मैत्री राहिली आहे. मात्र, पती अजय देवगनसाठी काजोलनं काही खास मित्र सोडल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगताना दिसतेय.
Oct 12, 2016, 01:04 PM IST'सध्या पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही'
आताचं वातावरण बघता मी सध्या पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करणार नाही, अशी रोखठोक भूमिका बॉलीवूड अभिनेता अजय देवगननं घेतली आहे.
Oct 7, 2016, 09:45 AM IST'वेळेवर जाऊन नाचगाणी करणाऱ्यांनाच पुरस्कार मिळतो'
बॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणाऱ्या पुरस्कारांबद्दल नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.
Sep 18, 2016, 10:52 AM IST