अपहरण

नीलेश राणे यांच्यासह काहीजणांवर अपहरण, दंगलीचे गुन्हे दाखल

काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप रत्नागिरीतल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यानं केलाय. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. दुसरीकडे संदीप सावंत मारहाण प्रकरणी नीलेश राणे यांच्यासह काहीजणांवर अपहरण करुन मारहाण करणे आणि दंगल माजवणे असे गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Apr 27, 2016, 08:09 AM IST

CCTV फुटेज : दिवसाढवळ्या महिलेचं अपहरण आणि बलात्कार

पंजाबमधल्या मुक्तसरमध्ये घडलेली एका धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. 

Apr 23, 2016, 10:49 AM IST

विमानाच्या अपहरणकर्त्यासोबत त्याने काढला सेल्फी?

लंडन : तुम्ही प्रवास करत असलेल्या विमानाचे कोणी अपहरण केले, ते बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आणि विमानातील सर्व प्रवाशांना बंदी बनवले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच तुमच्या हृदयाची धडधड काही काळासाठी थांबून जाईल. 

Mar 30, 2016, 10:26 AM IST

विमान अपहरण : 'तो' दहशतवादी नाही, तर केवळ 'भडका हुआ आशिक'

मुंबई : मंगळवारी सकाळी इजिप्तमध्ये झालेल्या विमान अपहरणाच्या बातमीने जगाचा हृदयाचा ठोका चुकवला.

Mar 29, 2016, 03:42 PM IST

10 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा कट उधळला

10 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा कट उधळला

Mar 14, 2016, 09:03 PM IST

क्राईम पेट्रोल पाहून तिनं केल स्वत:चं अपहरण

फॅशन डिझायनर शिप्रा मलिक या बेपत्ता झाल्या होत्या. आधी हा प्रकार म्हणजे अपहरण असल्याचा पोलिसांचा अंदाज होता

Mar 5, 2016, 04:32 PM IST

फसवणूक रोखली म्हणून एजंटनं केलं महिलेचं अपहरण

कर्जाच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्याला रोखलं म्हणून एका महिलेची पाच जणांकडून अपहरण घडवून आणल्याची घटना जळगावात घडलीय.

Mar 5, 2016, 11:02 AM IST

कल्याणमधून १५ लाखांसाठी मुलाचे अपहरण करुन हत्या

कल्याणमध्ये नयन जैन या ७ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेय.

Mar 3, 2016, 03:54 PM IST

दीप्तीच्या अपहरणामागचं सत्य, तिच्याच तोंडून

स्नॅपडील या शॉपिंग वेबसाईटमध्ये काम करणारी सॉफ्टवेअर इंजिनिअर दीप्ती सरन 36 तासानंतर आपल्या घरी सुखरुप परतली

Feb 13, 2016, 05:32 PM IST

चार तरुणांनी अपहरण केले आणि डोळ्यावर पट्टी बांधली : दीप्ती सारना

वैशाली मेट्रे स्टेशनवरुन घरी जात असताना माझे चार तरुणांनी अपहरण करताना डोळ्यावर पट्टी बांधली, अशी माहिती बेपत्ता इंजिनिअर दीप्ती सारना  हिने दिलेय.

Feb 12, 2016, 03:34 PM IST

मुंबईच्या रस्त्यावर अपहरणाचा थरार

कारनं धडक दिल्यानं चिडलेल्या व्यक्तीनं महिलेचं तिच्याच कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या मैत्रिणीनं अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. 

Feb 4, 2016, 06:09 PM IST

युग चांडक अपहरण, हत्येप्रकरणी दोषींना फाशी

येथील युग चांडक अपहरण-हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.  

Feb 4, 2016, 12:23 PM IST

अपहरण करायचं... पैसेही स्वत:च भरायचे आणि ते वसूलही करायचे!

 अपहरण आणि खंडणीचं वेगळंच रॅकेट नागपुरात उघडकीस आलंय. आधी अपहरण करायचं, मग अपहरणाचे पैसे भरायचे आणि नंतर ते वसूलही करायचे... अशा या गोरखधंद्याचा मास्टरमाइंड आहे राजू भद्रे... नुकतीच, पावणे दोन कोटींच्या या खंडणी वसूल प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीय.

Jan 29, 2016, 11:29 AM IST