म्हणून राज ठाकरे अमित शाहंना भेटणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे.
Jan 23, 2020, 08:54 PM ISTनवी दिल्ली | बाळासाहेबांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही - अमित शाह
नवी दिल्ली | बाळासाहेबांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही - अमित शाह
Jan 23, 2020, 06:10 PM ISTबाळासाहेबांनी कधीही आपल्या आदर्शांसोबत तडजोड केली नाही - अमित शाह
गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.
Jan 23, 2020, 02:10 PM IST'जेएनयू'मधल्या हल्ल्याचे देशभरात पडसाद, अमित शाहंचे चौकशीचे आदेश
दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रविवारी तुंबळ हाणामारी झाली.
Jan 6, 2020, 07:30 AM ISTकेजरीवालांनी दिल्लीसाठी काय केलंय ? अमित शाह यांचा सवाल
केजरीवालांनी दिल्लीसाठी काय केले हे सांगा ? असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला.
Jan 5, 2020, 03:11 PM ISTडिटेन्शन सेंटर आणि NRC चा संबंध नाही, अमित शहांचा दावा
'केवळ आसाम राज्यात एक डिटेन्शन सेंटर असून इतर राज्यात कुठेही डिटेन्शन सेंटर नाही'
Dec 24, 2019, 08:17 PM ISTझारखंडच्या निकालानंतर अमित शाह म्हणाले...
झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
Dec 23, 2019, 08:20 PM ISTमोदी मंत्र्यांचा परफॉर्मन्स तपासणार; नापास झाल्यास मिळणार डच्चू
या बैठकीत सर्व मंत्र्यांना आपलं रिपोर्ट कार्ड सादर करावं लागणार आहे.
Dec 21, 2019, 08:43 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जिद्दी - शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जिद्दी - शरद पवार
Dec 18, 2019, 07:45 PM IST'मला निर्भयाच्या दोषींना फाशी द्यायचेय'
महिला नेमबाजाने गृहमंत्र्यांना रक्ताने लिहिलं पत्र
Dec 15, 2019, 01:11 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
विधेयकाविरोधात पूर्वोत्तर राज्यांत विरोध होत आहे.
Dec 13, 2019, 08:52 AM ISTनवी दिल्ली । अल्पसंख्यांकांना सन्मानाने जगता यावे - अमित शाह
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन संसदेत जोरदार चर्चा सुरु आहे. या विधेयकाला विरोध होत आहे. तर केंद्र सरकार या विधेयकावर आग्रही आहे. अल्पसंख्यांकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी हे बिल आणत आहोत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणालेत.
Dec 11, 2019, 06:40 PM ISTभारतात आलेल्या दिवसापासून शरणार्थींना नागरिकत्व मिळेल- अमित शाह
जनता या विधेयकाच्या समर्थनात आहे. जनादेशापेक्षा मोठं काही नसतं असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
Dec 11, 2019, 04:01 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयक : लोकसभेनंतर बुधवारी राज्यसभेत परीक्षा
नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ साठी शिवसेनेचं मत कोणत्या बाजुनं? पाहा...
Dec 10, 2019, 08:47 AM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आहे.
Dec 10, 2019, 12:09 AM IST