अमेरिका

तो घरासमोर जुने टीव्ही ठेऊन जातो, काय आहे गूढ ?

अमेरिकेतल्या व्हर्जिनियात सध्या एका टीव्ही मॅनने गूढ निर्माण केले आहे.  

Aug 24, 2019, 10:25 PM IST

अमेरिका-चीनमधल्या 'ट्रेड वॉर'नं धारण केलं भयानक रुप

अमेरिका - चीनच्या या ट्रेड वॉरमध्ये जागतिक अर्थव्यवस्था चिंतातूर अवस्थेत आहे

Aug 24, 2019, 11:30 AM IST

अमेरिकेत ३० कोटींचा बंगला, मुंबईत ३ कोटींचे घर; करोडोंची मालकिण आहे ही अभिनेत्री

 अनेक स्टार कलाकारांकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे.  

Aug 21, 2019, 04:08 PM IST

#Texas : वॉलमार्टमध्ये बेछूट गोळीबार; २० जणांचा बळी

समोर येईल त्या व्यक्तीला.... 

Aug 4, 2019, 08:22 AM IST

काश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चा शक्य, परराष्ट्रमंत्र्यांचं अमेरिकेला प्रत्यूत्तर

बँकॉकमध्ये आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांची भेट झाली

Aug 2, 2019, 12:04 PM IST

भारत-पाकिस्तान दरम्यानच्या काश्मीरप्रश्नात डोनाल्ड तात्यांची पुन्हा एकदा लुडबूड

या अगोदर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा मध्यस्थतेसाठीचा प्रस्ताव भारतानं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला होता

Aug 2, 2019, 11:18 AM IST

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठार

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला हमजा बिन लादेन ठार झाल्याची सूचना मिळाल्याचं, वृत्त 'द एनबीसी न्यूज'नं तीन अधिकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलंय

Aug 1, 2019, 09:01 AM IST

ट्रम्प यांच्यासोबतचा संवाद मोदींनी देशाला सांगावा - राहुल गांधी

बैठकीत काय झालं ते सांगण्याची राहुल गांधींची मागणी

Jul 23, 2019, 01:37 PM IST

काश्मीरप्रश्नी बेजबाबदार दाव्यावरून ट्रम्प अमेरिकेच्याच टीकेचे धनी

'काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांचा प्रस्ताव खूपच बालिश आणि लज्जास्पद'

Jul 23, 2019, 11:59 AM IST

मानवाच्या चांद्र विजयाची 'पन्नाशी'

मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल टाकल्याच्या घटनेला आज ५० वर्ष पूर्ण झाली. 

Jul 20, 2019, 07:43 PM IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

 इम्रान खान हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. 

Jul 11, 2019, 11:01 AM IST

मानवतेला काळिमा : शर्टात गुंडाळलेल्या चिमुरडीसहीत शरणार्थी बापाचाही मृत्यू

दोघांचंही दुर्दैव आड आलं... आणि त्यांचं सुरक्षित आयुष्याचं स्वप्नही नदीत वाहून गेलं

Jun 28, 2019, 01:33 PM IST

अमेरिकेत बेवारसरित्या आढळलं नवजात बालक, नाव मिळालं 'बेबी इंडिया'

पहिल्यांदा पोलिसांनी या चिमुरडीचे नातेवाईक सापडतायत का हे चाचपडून पाहिलं, पण... 

Jun 27, 2019, 11:58 AM IST