अमेरिका

अमेरिकेत iPhone XS Max स्मार्टफोनने घेतला पेट

आयफोन एक्स मॅक्सने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jan 1, 2019, 03:16 PM IST

मिथुन चक्रवर्ती यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू

या त्रासामुळे मिथुन त्रस्त 

Dec 28, 2018, 09:21 PM IST
America Washinton DC Former President Barack Obama Visited Childrens Hospital As Santa And Distributed Gifts. PT35S

अमेरीका | माजी राष्ट्राध्यक्ष सांताच्या रुपात

अमेरीका | माजी राष्ट्राध्यक्ष सांताच्या रुपात
America Washinton DC Former President Barack Obama Visited Childrens Hospital As Santa And Distributed Gifts.

Dec 21, 2018, 02:40 PM IST

...म्हणून विद्या बालनच्या आनंदाला उधाण

प्रत्येकाच्या आनंदाची परिभाषा वेगळी असते आणि तो आनंद शोधण्याची, मिळवण्याची धडपडही वेगळीच असते. 

Dec 11, 2018, 09:51 AM IST

विद्यार्थ्याला न्यूड फोटो पाठवल्याने अमेरिकेच्या ब्यूटी क्वीनला अटक

विद्यार्थ्याच्या पालकांनी केली तक्रार

Dec 9, 2018, 02:09 PM IST

कोबी खरेदीसाठी बाहेर पडली... २५ मिनिटांत बनली करोडोंची मालकीण

डिज्स्ने वर्ल्ड फिरण्याची आपलं अपूर्ण स्वप्नंही वेनेसाला पूर्ण करायचंय...

Dec 7, 2018, 12:46 PM IST

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी या हिंदू महिलेचं नाव चर्चेत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसणार मोठा झटका?

Nov 13, 2018, 04:17 PM IST

प्रियांका-निकच्या 'त्या' फोटोची इतकी किंमत

किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क  

Nov 12, 2018, 10:07 AM IST

अमेरिकन स्ट्राईक : ड्रोन हल्ल्यांत २७१४ पाकिस्तानी ठार

तहरीक ए पाकिस्तानचा वरिष्ठ नेता अशाच एका ड्रोन हल्ल्यात ठार झाला

Nov 10, 2018, 11:48 AM IST

अमेरिकेत निवडणुकीपेक्षा 'समोसा'च जास्त चर्चेत

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे उमेदवार रिंगणात

Nov 5, 2018, 01:12 PM IST

सेल्फीच्या नादात भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत दरीत पडून मृत्यू

अमेरिकेत ८०० फूट दरीत कोसळून एका भारतीय दाम्पत्याचा मृत्यू झाला.

Oct 31, 2018, 05:23 PM IST

केवळ अमेरिकेत जन्म घेतला म्हणून इथलं नागरिकत्व मिळणार नाही-ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठलीय

Oct 31, 2018, 02:11 PM IST

अमेरिकेत यहुदी प्रार्थनास्थळाबाहेर अंदाधुंद गोळीबार

अमेरिकेच्या पीटर्सबर्गमध्ये एका प्रार्थनास्थळाबाहेर झालेल्या गोळीबारात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात अकरा जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झाले आहेत.

Oct 28, 2018, 10:54 AM IST

अमेरिकन पत्रकाराची आमच्या अधिकाऱ्यांकडून हत्या, सौदीनं केलं मान्य

वाढत्या दबावानंतर सौदी अरबनं दोन अधिकाऱ्यांना बरखास्त केलंय

Oct 20, 2018, 04:17 PM IST