अमेरिका

चमत्कार! बाळावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा आईच्या गर्भात ठेवले

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एक चमत्कार घडलाय. वैद्यक शास्त्राने अशक्य वाटणारीगोष्ट शक्य करुन दाखवली. डॉक्टरांनी पाच महिन्यांच्या गर्भ शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढला. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो पुन्हा गर्भात ठेवला. 

Oct 27, 2016, 03:24 PM IST

फिरुनी नवी जन्मेन मी...

फिरुनी नवी जन्मेन मी... 

Oct 26, 2016, 11:11 PM IST

अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा दिला इशारा

अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडसावलं आहे. अमेरिकेने म्हटलं की, पाकिस्तानने त्यांच्या धरतीवर वाढत असणाऱ्या दहशतवादाविरोधात कारवाई करावी. यामुळे ते शांती प्रकियेत त्यांचं योगदान देऊ शकतील.

Oct 26, 2016, 12:06 PM IST

चीनने अमेरिकेला दिली धमकी, भारताशी सीमावादावर नाक नका खुपसू

 भारतातील अमेरिकन राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने सोमवारी म्हटले की अमेरिकेने दखल दिल्याने चीन-भारत वाद आणखी जटील आणि अडचणीचा होऊ शकतो. 

Oct 24, 2016, 07:30 PM IST

'अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे उद्धवस्त करू'

दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे.

Oct 23, 2016, 06:11 PM IST

मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्या : अमेरिका

अमेरिकेने पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या सर्जिकल स्‍ट्राईकचं समर्थन करत त्याला आत्मरक्षणेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या दक्षिण आशिया प्रकरणाचे प्रभारी पीटर लावोयने युद्ध प्रभावित अफगानिस्तानच्या शांतीला काश्मीर मुद्द्याशी न जोडत पाकिस्तानची याचिका फेटाळली आहे. 

Oct 13, 2016, 03:47 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक' भारताचा सुरक्षा अधिकार - अमेरिका

भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आता अमेरिकेनंही पाठिंबा दर्शवलाय. काश्मीर मुद्यासंबंधी अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय. 

Oct 13, 2016, 03:31 PM IST

मॅथ्यू चक्रीवादळाचा अमेरिकेनं घेतला धसका

हैतीमधल्या भयावह परिस्थितीमुळं अमेरिकेनं जोरदार धसका घेतलाय.

Oct 9, 2016, 11:27 PM IST

मॅथ्यू चक्रीवादळाने हैतीमध्ये 283 जणांचा बळी

दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या मॅथ्यू नावाच्या चक्रीवादाळनं हैतीमध्ये आतापर्यंत 283 जणांचा बळी घेतलाय. तर एकूण बळींचा आकडा 300च्या वर गेलाय. 

Oct 7, 2016, 09:58 AM IST

पाकिस्तानकडून अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न

पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतीही मदत मिळेनाशी झाली असल्यामुळे आता, पाकिस्तानची अवस्था खिळखिळी होत असताना, पाकिस्तानने अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Oct 6, 2016, 11:52 PM IST

पाकिस्तानची कोंडी, नाचक्की लपवताना नाकी नऊ!

पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारतीय सैन्यानं केलेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीत हालचाली वाढल्यात. एकीकडं आपली नाचक्की लपवताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आलेत... तर दुसरीकडं पाकिस्तानची कोंडी करण्यात भारताला यश आलंय. 

Sep 30, 2016, 06:57 PM IST

बुरहान वानीला 'नेता' संबोधनं शरीफांना महागात पडणार

संयुक्त राष्ट्र महासभेत हिजबुल मुजाहिद्दीनचा मृत कमांडर बुरहान वानी याला 'नेता' म्हणून संबोधनं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चांगलंच महागात पडू शकतं. हेच भाषण त्यांच्या अडचणी वाढवणार असं दिसतंय. 

Sep 30, 2016, 03:55 PM IST

अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईकनंतर अमेरिकेनेही पाकिस्ताला दहशतवादावरुन फटकारलेय.

Sep 30, 2016, 11:01 AM IST

पाक पडला एकटा, अमेरिकेने फटकारले... चीननेही साथ सोडली..

 उरीत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे. 

Sep 29, 2016, 05:29 PM IST