अमेरिका

दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीममध्ये एक बदल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Aug 28, 2016, 07:47 PM IST

रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा एक रननं पराभव

अमेरिकेमध्ये झालेल्या पहिल्याच टी20मध्ये भारताला वेस्ट इंडिजकडून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

Aug 27, 2016, 11:28 PM IST

पहिल्यांदाच अमेरिकेत खेळण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज

अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Aug 26, 2016, 05:32 PM IST

वेटरला मिळाली तब्बल 34 हजार रुपयांची टिप

अमेरिकेत एका वेटरला त्याच्या चांगल्या कामासाठी तब्बल 500 अमेरिकन डॉलप म्हणजेच 34 हजार रुपये टिप मिळालीये. डलासच्या एप्पलीबी रेस्टॉरंटमध्ये काम कऱणाऱ्या सिमोन्ससाठी ही टिप मिळणे हा क्षण कधीही विसरता न येण्यासारखा आहे. 

Aug 22, 2016, 10:18 PM IST

शाहरुखला अडवल्याबद्दल अमेरिकेची दिलगिरी

शाहरुखला लॉस एन्जिलीस विमानतळावर अडवल्याप्रकरणी अमेरिकेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.

Aug 12, 2016, 02:06 PM IST

शाहरुख खानला एअरपोर्टवर घेतले ताब्यात

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खानला पुन्हा एका अमेरिकन सुरक्षा यंत्राणांनी लॉस एन्जिलीस विमातळावर ताब्यात घेतलं. 

Aug 12, 2016, 08:57 AM IST

अमेरिकेसाठी हिजाब घालून महिला खेळाडू मैदानात

मुस्लिम महिला खेळाडू इब्तीहाज मुहम्मद हिने हेल्मेटच्या आतून हिजाब घालून तलवारबाजी केली. रिओ ऑलिंपिकमध्ये तलवारबाजीमध्ये अमेरिकेच्या पथकात इब्तीहाज मुहम्मद सहभागी झाली आहे.

Aug 9, 2016, 11:35 PM IST

मायकल फेल्प्सनं जिंकलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड

अमेरिकेचा स्विमर मायकल फेल्प्सनं त्याचा कारकिर्दितलं 19वं ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे.

Aug 8, 2016, 06:19 PM IST

अमेरिकेत रंगणार भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० सामना

भारतीय टीम सध्या वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरोधात भारत चार टेस्ट मॅच खेळणार आहे. भारताने पहिला टेस्ट जिंकली असून दुसरी टेस्ट अजून सुरु आहे.

Aug 3, 2016, 05:46 PM IST

पठाणकोट हल्ला : पाकविरोधात अमेरिकेकडून भारताला ठोस पुरावे

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी अमेरेकेने भारताला पाकिस्तानाविरोधात ठोस पुरावे सादर केले आहेत. अमेरिकेने NIAला 1हजार पानांचं डोजीयर दिले आहे.

Jul 30, 2016, 11:12 PM IST

भारतातल्या वाढत्या असहिष्णूता आणि हिंसेवर अमेरिकेला चिंता

भारतातल्या वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांवर अमेरिकेनं पुन्हा एकदा प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 30, 2016, 08:42 PM IST

हिलरी क्लिंटन यांनी अधिकृत उमेदवारी स्वीकारली

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून हिलरी क्लिंटन यांनी उमेदवारी स्वीकारली आहे. 

Jul 29, 2016, 11:32 PM IST

'हिलरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य' - बराक ओबामा

डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. कारण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांचं  जोरदार समर्थन केलं. 

Jul 28, 2016, 05:40 PM IST

रजनीकांतच्या अमेरिकेतल्या फॅन्सचा धुमाकूळ

सुपरस्टार रजनीकांतचा कबाली हा चित्रपट 22 जुलैला रिलीज होणार आहे.

Jul 17, 2016, 05:39 PM IST