अमेरिका

अमेरिका अध्यक्षपद निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प - जो बिडेन यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्याच वादविवाद चर्चेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप. 

Oct 1, 2020, 09:35 AM IST

बराक ओबामा यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक केला जाहीर, म्हणाले कधीही मेसेज करा..

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात नामांकित प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. ज्याच्या लोकप्रियतेची चर्चा जवळजवळ प्रत्येक देशात केली जाते. 

Sep 25, 2020, 07:22 PM IST

अमेरिका, स्पेनमधील आगीचे रौद्ररुप, ४० लाखांपेक्षा जास्त एकर भूभाग जळून नष्ट

अमेरिकेतल्या ऑरेगनच्या जंगलात लागलेल्या वणव्यानं आतापर्यंत ३५ अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला आहे.

Sep 16, 2020, 10:11 AM IST

वैज्ञानिकांना नव्हे, मलाच हवामान बदलांची माहिती- डोनाल्ड ट्रम्प

वर्तवलेल्या अंदाजावर शंका व्यक्त करत ... 

Sep 15, 2020, 07:27 AM IST

भारत-चीन सीमेवर तणाव, अमेरिकेचा चीनला इशारा

चीनी सैन्याकडून सतत घुसखोरीचा प्रयत्न

Sep 2, 2020, 09:06 AM IST

...म्हणून डोनाल्ड ट्रम्प पॉर्न स्टारला देणार इतके लाख रुपये

डोनाल्ड ट्रम्प यांना एका पॉर्न स्टारला द्यावे लागणार लाखो रुपये...

Aug 24, 2020, 10:18 AM IST

संजय दत्तच्या आजाराबाबत मान्यताचा आणखी एक खुलासा

चाहत्यांना केली ही विनंती... 

 

Aug 19, 2020, 08:53 AM IST

अमेरिकेतील सिनसिनाटीमध्ये विविध ठिकाणी गोळीबार; ८ मृत्यू

सिनसिनाटी शहर गोळीबाराच्या घटनांनी हादरलं...

Aug 17, 2020, 10:18 AM IST

TikTok ला मोठा दणका, ९० दिवसांत संपत्ती विकण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश

अमेरिकेने  (America) टिकटॉकला (TikTok App) चांगलाच दणका दिला आहे.  

Aug 15, 2020, 01:39 PM IST

कोरोनाबाधित अमेरिकेकडून नागरिकांना मोठा दिलासा

कोरोनाच्या व्हॅक्सीनबाबत मोठा निर्णय 

Aug 14, 2020, 10:05 AM IST

अमेरिकेने व्हिसा निर्बंधात दिली सूट, H-1B व्हिसाधारकांना असे मिळतील फायदे

अमेरिकेने ( America) एच -१ बी व्हिसावरील (H-1B visa) काही निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Aug 13, 2020, 09:05 AM IST

अभिनेता संजय दत्त Lung Cancer उपचारासाठी जाणार अमेरिकेला

अभिनेता संजय दत्त फुफ्फुसांच्या कर्करोगाने (Lung Cancer) ग्रस्त आहे.  

Aug 12, 2020, 07:13 AM IST

अमेरिकेचा पॉवरबॉल जॅकपॉट आता १२.६ बिलियन रूपयांचा, तुम्हाला जिंकण्याची संधी भारतातूनही...

यूएसचा पॉवरबॉल अमेरिकेची सर्वात मोठी लॉटरी, घरी बसून लॉटरी खेळणाऱ्यांना जगातील सर्वात जास्त रकमेची ऐतिहासिक जॅकपॉट खेळण्याची ऑफर देत आहे.

Aug 11, 2020, 04:36 PM IST

...म्हणून अनेकजण सोडतायत अमेरिकेचं नागरिकत्व

एकिकडे कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच ... 

Aug 10, 2020, 08:00 PM IST