अमेरिका

...म्हणून ट्रम्प दररोज करणार कोरोना चाचणी

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली.

May 8, 2020, 01:14 PM IST

जगभरात कोरोनाचे आतापर्यंत २ लाख ६६ हजारांवर बळी

अमेरिकेत बेरोजगारांची संख्या आणखी वाढली

May 7, 2020, 09:37 PM IST

अमेरिका ते इस्त्राईलपर्यंत कोरोना मृतांवर असे होतात अंत्यसंस्कार

मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना वेग-वेगळ्या देशांमध्ये वेग-वेगळे नियम आहेत. 

May 7, 2020, 05:55 PM IST

कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या

कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 

May 6, 2020, 07:48 PM IST

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाणार

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज

May 4, 2020, 05:17 PM IST

'कोरोनामुळे एवढे मृत्यू होतील', ट्रम्प यांची भविष्यवाणी

जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.

May 3, 2020, 07:51 PM IST

कोरोनावर आणखी एक औषध प्रभावी, रुग्णांच्या प्रकृतीत सुधार

कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे.

May 3, 2020, 04:29 PM IST

जगभरात कोरोना बळींची संख्या २ लाख ३३ हजारांच्याही पार

कोरोना रुग्णांची संख्याही चिंतेत टाकणारी 

 

May 2, 2020, 07:06 AM IST

किम जोंगना शोधण्यासाठी अमेरिकेने पाठवले ५ 'जेम्स बॉण्ड'

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सध्या कुठे आहेत?

Apr 29, 2020, 11:37 PM IST

कोरोना : अमेरिकेच्या दंड वसुलीच्या धमकीवर चीनचा पलटवार

कोरोना व्हायरसवरून अमेरिका आणि चीनमधला तणाव वाढतच चालला आहे. 

Apr 29, 2020, 06:04 PM IST

भारतासह जगभरात कुठे, कधी संपणार कोरोना? संशोधकांनी दिलं उत्तर

सिंगापूरच्या संशोधकांनी गणितीय मॉडेलिंगच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 

Apr 29, 2020, 11:11 AM IST

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या १० लाखांवर; २४ तासांत सर्वाधिक २२०० मृत्यू

अमेरिकेत 10 लाख 12 हजार 399 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Apr 29, 2020, 10:08 AM IST

जगात कोरोनाबाधितांची संख्या २९ लाखांवर; तर बळींची आकडा २ लाखांपार

जगात कोरोनाचा कहर सुरु असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2 लाख 5 हजार 965वर पोहचला आहे. तर जगात आतापर्यंत 29 लाख 72 हजार 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Apr 27, 2020, 11:17 AM IST