अमेरिका

अमेरिकेचं 'WHO'ला धमकीचं पत्र, पण उत्तर दिलं चीनने

कोरोना व्हायरसवरुन अमेरिका, चीन आणि जागतिक आरोग्य संघटन यांच्यात रोजच शाब्दिक चकमकी होत आहेत.

May 20, 2020, 01:35 PM IST

मोदींच्या रणनितीला ट्रम्प यांचा धक्का, ऍपलला दिली धमकी

कोरोना व्हायरसच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रणनितीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्का दिला आहे.

May 17, 2020, 01:34 PM IST

पाकिस्तानी डॉक्टरचे आयएसआय कनेक्शन उघड

अमेरिकेत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची इच्छा मसुदने व्यक्त केली

May 17, 2020, 09:06 AM IST

ट्रम्प मोदींना म्हणाले चांगला मित्र, भारताला व्हेंटिलेटर दान करणार

 अदृश्य शत्रूला आम्हाला हरवायचे असल्याचे देखील ट्रम्प म्हणाले.

May 16, 2020, 08:18 AM IST

संबंध तोडण्याच्या अमेरिकेच्या धमकीला चीनचं प्रत्युत्तर

कोरोना व्हायरसच्या संकटात चीन आणि अमेरिका यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

May 15, 2020, 09:01 PM IST

महिला पत्रकाराच्या त्या प्रश्नावर ट्रम्प संतापले, परिषद अर्ध्यातच सोडून गेले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्रकारामध्ये पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळाली.

May 15, 2020, 06:41 PM IST

अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरुच, चीनला पुन्हा फटकारलं

अमेरिकेत मृतांचा आखडा आणखी वाढला

May 15, 2020, 12:47 PM IST

चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेची रननीती, ७ देशांसोबत घेतली बैठक

अमेरिकेकडून चीनला धडा शिकवण्यासाठी तयारी

May 13, 2020, 03:49 PM IST

कोविड -१९ : अमेरिका चीनला असा शिकवणार धडा, निर्बंध लादण्यासाठी संसदेत विधेयक

कोरोनाचा प्रसार चीनमधून झाला. तरीही चीन कोरोना विषाणूबाबत माहिती लपवत आहे.  

May 13, 2020, 02:13 PM IST

अमेरिकेत १३ लाख लोकांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा ८० हजारांच्या वर

अमेरिकेत कोरोनाचा कहर, व्हाईट हाऊसमध्ये विषाणूचा शिरकाव

May 12, 2020, 08:56 AM IST

'लसीशिवायच कोरोना नष्ट होणार'

देश अतिशय मोठ्या संकटातून जात असतानाच ....

May 9, 2020, 12:57 PM IST