शत्रुघ्न सिन्हा यांचं Kamala Harris यांच्याशी अनोखं नातं; कसं ते पाहा....
एक लक्षवेधी नाव म्हणजे कमला हॅरिस Kamala Harris याचं.
Nov 9, 2020, 08:15 AM ISTअमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : बायडेन आघाडीवर तर ट्रम्प पिछाडीवर
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे.
Nov 4, 2020, 03:13 PM ISTvideo : बराक ओबामांचा नागरिकांना अनपेक्षित फोन आला आणि...
अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाशी ओबामा संवाद साधतात तेव्हा
Nov 3, 2020, 02:50 PM IST
जेव्हा जेव्हा सभेत पाऊस येतो...; रोहित पवार अमेरिकेतील सभेबाबत असं काही म्हणाले की...
तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी...
Oct 30, 2020, 05:56 PM ISTभारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचा संरक्षण करार
भारत आणि अमेरिका यांच्यात ‘बेका’ या महत्त्वाचा संरक्षण करार झाला.
Oct 28, 2020, 09:34 AM ISTकुमार मंगलम बिर्लांची कन्या, गायिका अनन्याला करावा लागला वर्णभेदाचा सामना
त्या प्रसंगाचा सामना केल्यानंतर ती म्हणाली....
Oct 26, 2020, 06:44 PM IST
आंतराष्ट्रीय बातम्या । लडाख : डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले
भारतीय सैन्याने लाडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला पकडले.
Oct 20, 2020, 10:14 PM ISTपाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे तर अमेरिका निवडणूक प्रचार इस्त्रायलच्या रस्त्यांवर
पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम आता इस्त्रायलच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे.
Oct 17, 2020, 02:41 PM ISTनोबेल शांतता पुरस्कार अमेरिकेच्या 'वर्ल्ड फूड प्रोग्राम'ला जाहीर
नोबेल शांतता पुरस्कार अमेरिकेच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला World Food Programme (WFP) जाहीर झाला आहे.
Oct 9, 2020, 09:10 PM ISTएच -१ बी व्हिसा : निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला भारतीयांना मोठा धक्का
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी एच -१ बी व्हिसासंदर्भात ( H-1B Visas ) नवीन आदेश जारी केला आहे.
Oct 7, 2020, 10:18 PM ISTअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह
धक्कादायक बातमी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
Oct 2, 2020, 10:56 AM ISTअमेरिका अध्यक्षपद निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प - जो बिडेन यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्याच वादविवाद चर्चेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप.
Oct 1, 2020, 09:35 AM ISTबराक ओबामा यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक केला जाहीर, म्हणाले कधीही मेसेज करा..
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात नामांकित प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. ज्याच्या लोकप्रियतेची चर्चा जवळजवळ प्रत्येक देशात केली जाते.
Sep 25, 2020, 07:22 PM ISTअमेरिका, स्पेनमधील आगीचे रौद्ररुप, ४० लाखांपेक्षा जास्त एकर भूभाग जळून नष्ट
अमेरिकेतल्या ऑरेगनच्या जंगलात लागलेल्या वणव्यानं आतापर्यंत ३५ अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला आहे.
Sep 16, 2020, 10:11 AM ISTवैज्ञानिकांना नव्हे, मलाच हवामान बदलांची माहिती- डोनाल्ड ट्रम्प
वर्तवलेल्या अंदाजावर शंका व्यक्त करत ...
Sep 15, 2020, 07:27 AM IST