अमेरिका

अमेरिकेत फायझर 'लस'ची अनेकांना अॅलर्जी

अमेरिकेत आपत्कालीन वापरासाठी देण्यात आलेल्या फायझरच्या 'लस'ची (Pfizer vaccine)  अनेकांना अॅलर्जी झाली आहे.  

Dec 26, 2020, 07:47 AM IST

जो बायडेन यांनी Live टीव्हीवर कोरोना लस टोचली, म्हणाले, 'आता घाबरून जाण्याची गरज नाही'

अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden ) यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे.  

Dec 22, 2020, 08:51 AM IST

मांसाहारी प्रेमींसाठी चवदार बातमी, प्रयोगशाळेत मटण तयार

मांसाहारी प्रेमींसाठी एक चवदार बातमी. प्रयोगशाळेत मटण (laboratory meat) तयार केले आहे.  

Dec 19, 2020, 07:24 PM IST

जाता-जाता ट्रम्प यांनी राखली भारतासोबत मैत्री, पाकिस्तान-तुर्कीला मोठा झटका

ट्रम्प प्रशासनाने तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे. 

Dec 18, 2020, 02:47 PM IST

मोठी बातमी । अमेरिकेत फायझर कंपनीच्या कोरोना व्हॅक्सिनला परवानगी

अमेरिकेत ( USA) फायझर कंपनीच्या कोरोना व्हॅक्सिनला (Pfizer Covid Vaccine) परवानगी देण्यात आली आहे.  

Dec 12, 2020, 11:24 AM IST

H-1B Visa : अमेरिकन कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका, भारतीयांसाठी चांगली बातमी

अमेरिकेत (America) काम करणाऱ्या भारतीयांसाठी (India) चांगली बातमी आहे. भारताच्या टेक प्रोफेशनल्ससाठी (Tech Professional) एक दिलासा देणारी बातमी आहे.  

Dec 2, 2020, 05:14 PM IST

अमेरिकेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, रुग्ण संख्येत मोठी वाढ

अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा मोठी वाढ

Nov 30, 2020, 11:12 PM IST

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या मंत्रिमंडळात या नेत्यांना स्थान

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे.

Nov 24, 2020, 04:44 PM IST

अमेरिकेत पुढच्या महिन्यात या दिवशी मिळणार Corona Vaccine

११ किंवा १२ डिसेंबरला कोरोना व्हॅक्सिनच्या (Corona Vaccine) लसीकरणाला अमेरिकेत सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

Nov 23, 2020, 08:49 AM IST

ट्रम्प बेजबाबदार अध्यक्ष, त्यांच्यामुळे अमेरिकेबाबत जगात चुकीचा संदेश गेला: बायडेन

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बायडेन यांची जोरदार टीका

Nov 20, 2020, 09:18 AM IST

Joe Biden- पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दूरध्वनीवरुन संवाद; 'या' मुद्द्यांवर चर्चा

दोन्ही देशांच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वपूर्ण 

 

Nov 18, 2020, 07:43 AM IST

अमेरिकेतील मतमोजणी पूर्ण, पाहा बाइडेन आणि ट्रम्प यांना किती मते?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण 

Nov 15, 2020, 09:47 AM IST