अलिबाग

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला. 

Dec 11, 2020, 12:32 PM IST

रायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात

रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.  

Dec 11, 2020, 08:38 AM IST

'टीकेटी ५५' रणगाडा अलिबाग किनाऱ्याची शोभा वाढणार

 अलिबाग समुद्र किनाऱ्याच्या (Alibag beach) सौंदर्यांत आता भर पडणार आहे. अलिबाग समुद्रकिनार्‍यावर ३७ टन वजनाचा भव्य रणगाडा (TKT 55 Rangada) बसविण्यात येणार आहे.

Nov 20, 2020, 02:41 PM IST

कुठे हरवला मुंबई- गोवा महामार्ग?

प्रवाशांचे हाल संपणार तरी कधी 

 

Nov 13, 2020, 07:55 AM IST

तांबडी बलात्कार प्रकरण : आणखी सहा जणांना अटक, एका अल्पवयीन मुलाचाही समावेश

रायगडच्या रोहा तालुक्यातील तांबडी ताम्हणशेत इथल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी आणखी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  

Aug 1, 2020, 08:58 AM IST

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, चार दिवस कार्यालय बंद

रायड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.  

Jul 30, 2020, 03:04 PM IST

बोडणी राडाप्रकरण : ग्रामस्थांवर गुन्हा दाखल, कोरोना जागृतीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना लावले होते पिटाळून

अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे बुधवारी झालेल्या राडाप्रकरणी ३२ ते ३४ ग्रामस्थानवर गुन्हा दाखल केला आहे.

Jul 23, 2020, 07:44 AM IST

दर्यातील गनिमी काव्याचे जनक 'कान्होजी आंग्रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मध्यवर्ती भूमिकेविषयीची उत्सुकता शिगेला 

 

Jul 7, 2020, 06:35 PM IST

चक्रीवादळ तडाख्यानंतर अलिबाग येथे भूमिगत वीज वाहिनीचे काम सुरु

 अलिबागकरांची आता वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येतून कायमची  सुटका होणार आहे. 

Jun 30, 2020, 01:09 PM IST

निसर्ग चक्रीवादळ : उद्धव ठाकरे- शरद पवारांमध्ये पुन:श्च बैठक

दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी रायगड आणि रत्नागिरीत भेट देत प्रभावित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला

Jun 10, 2020, 05:45 PM IST

रायगडमध्ये 'निसर्ग' चक्रीवादळानंतरची शांतता

या चक्रीवादळाच्या तडाख्यात काहींना आपले प्राण गमवावे लागले. 

 

Jun 4, 2020, 07:24 AM IST

पुढील किती तासांत कमी होणार निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता?

जाणून घ्या कसं आहे नेमकं वादळाचं स्वरुप

Jun 3, 2020, 04:41 PM IST

श्रीवर्धन, दिवेआगार किनारपट्टीला 'निसर्ग' धडकलं

अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात 

Jun 3, 2020, 02:39 PM IST

एका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ?

तुमच्यापासून वादळ किती दूर.... पाहा 

Jun 3, 2020, 01:15 PM IST