आचार्य चाणक्य

Chanakya Niti : तुमच्याही खिशात पैसा टिकत नाही? चाणक्यांनी सांगितलं कारण अन् मार्गही दाखवला

Acharya Chanakya : चाणक्य हे आर्थिक, राजकीय, मुत्सद्दी तज्ज्ञ मानले जातात. आपल्या धोरणांच्या जोरावर त्यांनी चंद्रगुप्त या सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा गौरवशाली सम्राट बनवलं. तुमच्या खिशात पैसा का टिकत नाही? याचं उत्तर आचार्यांनी दिलंय.

Sep 2, 2023, 11:26 PM IST

'या' 3 ठिकाणी अनेक वर्षे माता लक्ष्मीचे असते वास्तव्य

Chanakya Niti : आचार्य चाणक्य देखील पैसा आणि माता लक्ष्मीबद्दल अनेक गोष्टी सांगतात. माता लक्ष्मी चंचल आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. अशा स्थितीत त्यांना एकाच ठिकाणी ठेवणे अवघड आहे. अशी काही ठिकाणे आहेत जी लक्ष्मीला खूप आवडतात आणि ती ही जागा सहजासहजी सोडत नाही. पती-पत्नीमधील प्रेम टिकवणे खूप गरजेचे आहे.

Jun 10, 2023, 08:38 AM IST

Chanakya Niti: कितीही मेहनत करा, 'या' 5 गोष्टी फक्त नशिबानेच मिळतात!

 आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या चाणक्य नितीनुसार माणूस कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी नशिबानेच मिळतात. जाणून घ्या चाणक्य काय म्हणतात...

Jun 4, 2023, 12:02 AM IST

Chanakya Neeti : पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असतात 'या' इच्छा

Chanakya Neeti : आचार्य चाणक्य यांनी त्यांचा नीतीमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक मुलभूत आणि आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी महिला आणि पुरुषांबद्दलचे काही गुपितही सांगितले आहेत. 

May 30, 2023, 01:28 PM IST

Women's Day 2023 : पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांच्या असतात 'या' छुप्या इच्छा, काय म्हणते Chanakya Neeti

Chanakya Niti About Women Desire : स्त्रियांच्या अशा अनेक इच्छा असतात ज्या त्या कोणाजवळही बोलत नाहीत, चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलं आहे, जाणून घ्या

Mar 8, 2023, 01:31 PM IST

पुरुषांची ही गुपितं स्त्रियांना कळतच नाहीत, जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची चर्चा आजही कायम आहे. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे महान तत्त्वज्ञ, रणनितीकार होते. त्यानी लिहिलेल्या नीतिशास्त्रात स्त्री आणि पुरुषांबद्दल बरेच तपशील सांगितले आहेत. 

Oct 2, 2022, 03:35 PM IST

...अशा ठिकाणी घर घ्याल तर, दिवाळखोरीत निघाल

घर घेताना जर ठिकाण चुकले तर तुमच्या प्रगतिमधील बरेच मार्गही चुकण्याची शक्यता असते. अनेकदा हे प्रकरण तुमचे दिवाळे वाजण्यापर्यंत जाते म्हणूनच.... 

Apr 28, 2018, 08:22 PM IST