आत्महत्या

मृत्यूपूर्वी शिखानं व्हिडिओत नाव घेतलेला डॉक्टर फरार

अभिनेत्री शिखा जोशी हिच्या आत्महत्येप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी एका कॉस्मेटिक सर्जनला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र हा डॉक्टर पोलिसांना जबानी देण्यासाठी आज आलाच नाही. 

May 20, 2015, 03:13 PM IST

व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापेक्षा शिखाचा जीव वाचवायचा होता - शिखाचा भाऊ

मुंबई पोलीस सध्या शिखाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मॉडेल टिव्ही अभिनेत्री शिखा जोशीनं 17 मे ला गळा चिरून आत्महत्या केली. 

May 20, 2015, 03:04 PM IST

मिका सिंगसोबतच्या वादानंतर महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

 इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीनीने गायक मिका सिंगच्या शोच्याआधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेने मिकावर २७ लाखांच्या फसवणूकीचा आरोप केला आहे. 

May 18, 2015, 03:39 PM IST

राहत्या घरी अभिनेत्री शिखा जोशी आढळला मृतदेह, आत्महत्येचा संशय

वर्सोव्यात एका मॉडेलचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलाय. रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह या मॉडेलच्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी आढळून आलाय. 

May 17, 2015, 07:45 PM IST

फेसबुकवर सुसाईड नोट टाकून महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता

फेसबूकवर सुसाईड नोट टाकून पिंपरी चिंचवडमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थी गायब झालाय. दीड दिवस झाले तरही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

May 15, 2015, 09:47 PM IST

घरगुती जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पोलिसांची टाळाटाळ

नागपूरमध्ये एका उच्चभ्रू कुटुंबातल्या नवविवाहित डॉक्टर युवतीने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण उघड झालंय. या घटनेला ५४ दिवस उलटून गेलेत, मात्र नागपूर पोलीस प्रकरणाचा तपास करणं दूरच... प्रकरण दाखल करून घेण्यातही दिरंगाई करत आहेत. 

May 13, 2015, 11:42 AM IST

'सबके घर टीव्ही हो' म्हणत त्यानं जीवन संपवलं

 घरात टीव्ही नाही म्हणून एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडलीय. 

May 13, 2015, 10:33 AM IST