आफ्रिका

आफ्रिकेत कॅम्पवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू

सरकारसाठी लढणाऱ्या संघटनेच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मालीमध्ये असलेल्या कॅम्पवर हा आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये 37 जणांचा जागीच मृत्यू झाला.

Jan 19, 2017, 12:04 AM IST

व्हिडिओ : चीन मानवी देहाच्या मांसाची निर्यात करतं?

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत चीनमधल्या एका फॅक्टरीत मानवी देहावरचं मांस प्रक्रिया करून निर्यात केलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय. 

Nov 1, 2016, 09:29 PM IST

मुलींना कुत्र्यासोबत करायला लावला सेक्स, रक्षकच झाले भक्षक

लंडन : आफ्रिका खंडात असणाऱ्या मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक या देशातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या देशात तैनात असणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ (युनायटेड नेशन) शांती रक्षरक सेनेच्या सैनिकांनी येथील शेकडो महिलांवर आणि मुलींवर अनन्वित अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. चक्क कुत्र्यासोबत सेक्स करायला भाग पाडले.

Apr 2, 2016, 12:20 PM IST

जगातील सर्वात विषारी साप आफ्रिकेच्या बॉलरसमोर आला...

ब्लॅक मांम्बाचा दंश झाला, तर तासाच्या आत जीव जातो.

Feb 7, 2016, 09:49 PM IST

अबब.. एक राजा, 100 बायका आणि 500 मुलं...

तुम्ही गोष्टींमध्ये वाचलं असेल की एक नगर असतं, तिथल्या राजाला खूप राण्या आणि खूप मुलं असतात. पण विचार करा खरंच असं असेल तर.. हो. ही काल्पनिक गोष्ट नसून आफ्रिकेतील सत्यकथा आहे. आफ्रिकेतील कॅमेरूनमध्ये बुफेट नावाच्या गावातील 11वा राजा अबुम्बी(दुसरा) याला 100 राण्या आणि 500 मुलं आहेत. 

Jun 23, 2015, 07:07 PM IST

वर्ल्डकप २०१५मध्ये दुसरी हॅट्ट्रीक, ड्युमिनीचा विक्रम

वर्ल्डकप २०१५मध्ये दुसऱ्यांना हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर जेपी ड्युमिनी याने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली. 

Mar 18, 2015, 01:22 PM IST

इसिसचा क्रूर चेहरा, २१ नागरिकांची केली हत्या

इसिसकडून पुन्हा रक्तपात घडवून आणण्यात आलाय. इजिप्तमधील २१ ख्रिश्चन नागरिकांची हत्या केल्यात. याचा एक धक्कादायक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

Feb 16, 2015, 10:32 AM IST

चेन्नईच्या ‘त्या’ रुग्णाला इबोलाची लागण नाही

संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित भारतातही सापडल्याची जोरदार चर्चा होती. मात्र चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असलेल्या संशयिताला इबोलाची लागण झाली नसल्याचं समोर आलंय.

Aug 11, 2014, 07:10 AM IST

निवडणुका संपताच अंमली पदार्थांची तस्करी सुरु

लोकसभा निवडणुका संपताच मुंबईत ड्रग्जची पुन्हा एकदा तस्करी सुरू झालीय. माटुंग्यामध्ये अशाच एका आफ्रिकन तस्कराला पोलिसांनी अटक केलीय. त्यानं ड्रग्ज लपवण्यासाठी भन्नाट युक्ती शोधली होती. पण चाणाक्ष मुंबई पोलिसांनी त्याचा प्लॅन हाणून पाडला.

May 21, 2014, 07:00 PM IST

आयसीसी टेस्ट क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजेच आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर झेपावलीय. रविवारी आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीयादीत भारतीय संघ हा दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय. पहिल्या स्थानाचा मान दक्षिण आफ्रिकेनं पटकवला आहे.

Dec 2, 2013, 07:29 PM IST