आपल्याला माहिती आहे का, पाणी पिण्याची योग्य पद्धत?
पाण्याशिवाय आपले जीवन ही कल्पना करणे शक्य नाही. पाणी पिणे हे आजारावरील मोठा उपाय आहे. डॉक्टरांच्या मते रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पद्धत अवलंबली नाही तर आरोग्याला हाणीकारक ठरु शकते. पाणी पिण्याची योग्य पद्धतीबद्दल जाणून घ्या.
Feb 17, 2016, 05:16 PM ISTया वाईट सवयीमुळे तुमचे वाढत आहे पोट
आपल्या काही वाईट सवयीमुळे आपले आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अभ्यासकांच्या मते आजची जीवनशैली खूप बदलेली आहे. त्यामुळे आरोग्यावर प्रभाव पडत आहे. यात तुमची बेपर्वाईही कारणीभूत आहे.
Dec 29, 2015, 06:21 PM ISTधूतलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, हे आहेत आश्चर्यकारक फायदे...
आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी प्रत्येक जण नेहमी काळजी घेत असतो. कोणी सनस्क्रीन लावतो, कोणी आंबे हळद लावतो तर कोणी दुधाची साय आणखी बरच काही. मात्र, धुतलेल्या तांदळाच्या पाण्याने आपला चेहरा टवटवीत होतो आणि त्वचेलाही फायदा मिळतो.
Dec 19, 2015, 02:07 PM ISTपोटाची वाढलेली चरबी एका आठवड्यात करा कमी, दिसा सुंदर आणि सेक्सी!
पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक जण वेगवगळे व्यायाम प्रकार करतात. मात्र, चरबी काही कमी होत नाही. पोट सुटलेले दिसते. तुम्ही योग्य प्रकारे वर्कआऊट केले तर एका आठवड्यात तुमच्या पोटाची चरबी कमी होईल. शिवाय तुम्ही सुंदर आणि सेक्सी दिसाल.
Dec 15, 2015, 12:08 PM ISTथंडीत आरोग्य ठिकठाक राहण्यासाठी हे पदार्थ घ्याच
हिवाळ्यात थंडीमुळे आरोग्य बिघडते. थंडीपासून लांब राहण्यासाठी अनेकविध उपाय केले जातात. कोणी उबादार कपडे घालतो. असे असले तरी शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी काही पदार्थांची गरज असते.
Nov 23, 2015, 01:12 PM ISTअशा आहाराने मधुमेहाचा धोका
तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.
Nov 12, 2015, 10:02 AM ISTकाम करताना बॅक पेनचा त्रास? आराम देण्यासाठी या टिप्स
पाठिचे दुखणे किंवा कमरेचे दुखणे याकडे तुम्ही जराही दुर्लक्ष करु नका. कारण पुढे ही समस्या मोठे रुप धारण करु शकते. आज अधिकतर लोक लो-बॅक पेनचे शिकार होत आहेत. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. वेदनेची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी याचे कारण स्लिप डिस्क असू शकते.
Oct 28, 2015, 04:48 PM ISTमुंबई पालिका रुग्णालयात ४५० बेडस् वाढविणार
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) मुंबईकरांसाठी दसरा भेट दिलीय. केईएम, सायन आणि नायर या तिन्ही मोठ्या रूग्णालयात प्रत्येकी ४५० बेडस् वाढण्यात येणार आहेत.
Oct 23, 2015, 10:47 AM ISTलंच घेताना या टिप्सचा विचार करा आणि राहा फिट
अनेक लोक लंचच्यावेळी भरपूर काम घेऊन बसतात आणि ते करत असतात. मात्र, ऑफिसमध्ये असताना लंचच्यावेळी जेवण घेतले पाहिजे आणि त्यावेळत ऑफिसमधील कामे विसरली पाहिजेत.
Oct 23, 2015, 10:06 AM ISTगरम गरम दूध पिण्याचे हे आहेत खूपसारे लाभ
अनेक लोकांना माहिती माहीत की, गरम दूध पिण्याचे फायदे. जर तुम्हाला रात्री थकावा वाटत असेल आणि झोप लागत नसेल, तसेच कपामुळे तुम्ही हैराण असाल तर गरम दूध यापासून तुमची सुटका करते.
Oct 20, 2015, 02:06 PM ISTरात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी का घ्यावे?
आपले पालक, आजी-आजोबा नेहमी रात्रीचे जेवण लवकर घेण्यासाठी आग्रही असतात. मात्र, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करणे तुम्हाच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. रात्रीचे जेवण घेतल्याने त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात.
Oct 16, 2015, 03:25 PM ISTसकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे
सकाळी लवकर उठणे ही जशी चांगली सवय आहे. तसेच सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे खूप फायदे आहे. सकाळी पाणी पिण्यामुळे आरोग्य एकदम चांगले राहते तसेच दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.
Oct 1, 2015, 11:12 PM ISTसेक्स पॉवर वाढविण्यासाठी फायदेशीर शिलाजीत
सेक्स पॉवर वाढविण्यासाठी काही जडी बूटी असल्याचे ऐकायला मिळते. मात्र, आयुर्वेद औषधामध्ये शिलाजीतचे सेवन केल्याने सेक्सची पॉवर वाढते. एवढेच नाही तर याचा शरीरातील अन्य भागावर याचा प्रभाव दिसून येते. त्यामुळे वृद्धत्वाची समस्या दूर होण्यास मदत होते.
Sep 15, 2015, 05:51 PM ISTआरोग्याची काळजी घेणार स्मार्टफोन, कशी ते पाहा?
आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे आता स्मार्टफोन आपल्याला सांगेल. मात्र, आपल्या स्मार्टफोनमध्ये 'पेसर' हे अॅप असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढते वजन आणि प्रकृतीची काळजी घेण्यासाठी हे अॅप तुम्हाला मदत करेल.
Sep 9, 2015, 02:43 PM ISTमुंबईत दादरमध्ये सुपर मॅन देतोय आरोग्य काळजीचे धडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 10:12 PM IST