लहान मुलांना दुधात साखर टाकून देताय? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
Sugar Side Effects: लहान वयातच मुलांना साखर पाजायला हवी की नाही? हे जाणून घेण्यासाठी वाचा.
Aug 3, 2024, 06:45 PM ISTपावसाळ्यात शरीराला जाणवते Vitamin D ची कमतरता, लगेच डाएटमध्ये करा 5 हेल्दी फूड्स
Vitamin D Dificiency in Monsoon: पावसाळ्यात अनेकदा सूर्य अनेक दिवस दिसत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी या ऋतूत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.
Aug 3, 2024, 06:23 PM ISTदररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका. प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.
Aug 1, 2024, 02:59 PM ISTपिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?
Pista Benefits For Health: पिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? सुकामेवामध्ये असलेला पिस्ता खायला सर्वांनाच आवडत. पण पिस्ताचे हे आरोग्यादायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
Aug 1, 2024, 01:42 PM ISTटोमॅटोचे जास्त खाणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात हे 5 आजार
Tomato Side Effects: टोमॅटोचे जास्त खाणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात हे 5 आजार. टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पण त्याचे अतिप्रमाणात सेवन करणं हानिकारक ठरू शकतं हे तुम्हाला माहित आहे का?
Aug 1, 2024, 12:16 PM IST
कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!
Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Aug 1, 2024, 11:47 AM ISTजाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण
Hair Fall Reason: जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण. केस गळणे ही सामन्य समस्या झाली आहे, ज्यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे.जाणून घ्या केस गळण्याचा खरं कारण
Aug 1, 2024, 11:34 AM ISTLung Cancer Symptoms: सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, फुप्फुसाचा कॅन्सर ठरतोय जीवघेणा, पाहा लक्षणे
World Lung Cancer Day 2024: आज 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने जाणून घेऊयात फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची कारणं. आजकाल बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचा विपरित परिणाम शरीरावर होत आहे. भेसळयुक्त आहारामुळे दिवसेंदिवस कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत जात आहे.
Aug 1, 2024, 09:55 AM IST
'या' आजारात चुकूनही कॉफी पिऊ नका
Health News : जगात सर्वात जास्त चहा किंवा कॉफीचे चाहते हे भारतात आहेत. अनेकांची सकाळ चहा किंवा कॉफीने होते. पण अति कॉफी प्यायल्याने माणसाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Jul 31, 2024, 10:37 PM ISTकेवळ या '4' गोष्टी करा; डोळ्यांचा नंबर कमी होण्यास हमखास होईल मदत
Eye Care Tips: केवळ या '4' गोष्टी करा; डोळ्यांचा नंबर कमी होण्यास हमखास होईल मदत. अनेकांना असं वाटतं की त्यांचा चष्मा हा लवकरात लवकर जायला हवा अशात त्यांनी काय करायला हवं. असा प्रश्न त्यांना पडतो... चला तर आज त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत ज्या केल्यानं तुमचे डोळ्याचे आरोग्य चांगले राहिल असे वाटते. चला तर त्याविषयी जाणून घेऊया...
Jul 31, 2024, 07:20 PM ISTलिंबाची चटणी: नसांमध्ये जोडलेला खराब कोलेस्ट्रॉल खेचून काढेल 'ही' पिवळी चटणी, घरची तयार करा
Lemon Chutney For Bad Cholesterol : शरीरात अडकलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी हानिकारक असतो. अशावेळी घरात सहज मिळणाऱ्या 5 रुपयाच्या पदार्थाच्या चटणीने करा बरा.
Jul 31, 2024, 11:23 AM ISTऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून? जाणून घ्या डाएट प्लॅन
Paris Olympics 2024: ऑल्मिपिक सध्या चर्चेचा विषय आहे. ऑल्मिपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा डाएट कसा असतो. याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते ते जाणून घेऊया.
Jul 30, 2024, 07:17 PM ISTकाकडीच्या बिया खाल्ल्याने नेमके काय होते?
Cocumber Seeds Benefits: काकडीच्या बिया खाल्ल्याने काय होते? जाणून . काकडीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक आणि आरोग्यदायी फायदे असतात. तज्ज्ञांच्या मते काकडीच्या बिया खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही, परंतु त्याचे पिकलेल्या बिया खाल्ल्याने काही समस्या होऊ शकतात.
Jul 30, 2024, 06:01 PM IST
नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा
Nail Polish Side Effects: नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा. नेलपॉलिश लावल्याने हाताचे सौंदर्य वाढते पण तुम्हाला माहित आहे का यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Jul 30, 2024, 02:10 PM ISTलहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका
Women Health Tips: लहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका. मुलींना मासिक पाळी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु ती योग्य वयात येणेदेखील गरजेचे आहे. पण हल्ली वेळेच्या आधीच मुलींना मासिक पाळी सुरू होते
Jul 30, 2024, 11:41 AM IST