गोड पदार्थ खाऊन नाहीतर 'या' गोष्टीमुळे होतो डायबिटीजचा धोका! कारणं जाणून तुम्ही घेणार नाही...
Diabetes Tips: गोड पदार्थ खाल्यामुळे डायबिटीचा धोका वाढतो, असे अनेकांकडून सांगण्यात येतं. मात्र एका संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Apr 23, 2024, 04:57 PM IST
वजन कमी करण्यासाठी 'या' रंगाचे तांदूळ फायदेशीर!
अनेकदा लोकांच्या मनात ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसमध्ये गोंधळ निर्माण होत असतो. अशापरिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की, दोघांमध्ये काय चांगलं आहे! तसेच वजन कमी करण्यासाठी कोणता तांदूळ फायदेशीर आहे.
Apr 22, 2024, 05:12 PM ISTकोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते
Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे. तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...
Apr 17, 2024, 02:39 PM ISTउन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्यामुळं शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात?
तुम्हालाही दररोज गरम पाणी पिण्याची सवय आहे का? पाहा या सवयीचा तुमच्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतोय...
Apr 16, 2024, 04:09 PM ISTरात्रीच्या जेवणानंतर चहा पिण्याची सवय योग्य की अयोग्य?
अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे हा आपल्या लाइफस्टाईलचा भाग आहे.
Apr 15, 2024, 05:27 PM ISTकोरोनापेक्षा शंभर पटीने घातक! चिकन, अंडी खाणे किती सुरक्षित? पाहा बर्ड फ्लूची लक्षणे
Bird flu symptoms and treatment: चिकन आणि अंडी खाणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्यात बर्ड फ्लूचा धोका असताना चिकन आणि अंडी खाणे कितपत सुरक्षित आहे? याचा आढावा घेऊया...
Apr 15, 2024, 03:05 PM ISTब्रश करण्यापूर्वी तो पाण्यानं धुताय? इतकं करणं पुरेसं? तज्ज्ञांना पडला चिंता वाढवणारा प्रश्न
Washing Toothbrush is Enough? : काही सवयी आपल्या अजाणतेपणाचा फायदा घेत अशा काही अंगवळणी पडतात की त्यांच्यापासून असणारा धोका लक्षातच येत नाही.
Apr 15, 2024, 12:05 PM IST
अतिसार- उलट्या आणि पोटदुखी... मुंबईत उकाड्यामुळं लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं
Mumbai News : लहान मुलांचं आरोग्य जपा... लेकरांची प्रकृती पाहता अनेक पालकांनी गाठली रुग्णालयं. शहरातील वाढत्या तापमानाचा फटका
Apr 12, 2024, 09:23 AM ISTमासिक पाळीदरम्यान महिला करतात 'ही' चूक; आयुष्यभर फेडावी लागेल किंमत
Health News : मासिक पाळीदरम्यान महिलांनी आरोग्याची काळजी घेण्यासोबतच काही बाबतीत सतर्क राहणंही गरजेचं
Apr 10, 2024, 04:49 PM ISTGain Self Respect : दुसऱ्यासोबत तुलना करणं करा बंद, अशी वाढवा स्वतःची किंमत
Gain Self Respect : समोरच्या व्यक्तीमधील सगळ्या गोष्टी भारी आहेत, मग आपल्याला तसं का जमत नाही? या प्रश्नाने बेजार झाला असाल. तर पहिला हा विचार थांबवा. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही टिप्स.
Apr 9, 2024, 12:11 PM ISTरात्रीचं जेवण कधी करावे? पाहा योग्य वेळ
जर तुम्हालाही वाटत असेल की अन्न किंवा जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट आहे तर लगेच तुमचा विचार बदला. अन्न योग्य वेळी न खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. खाण्याच्या योग्य पद्धतीमुळे आरोग्याला फायदा होतो तर चुकीची पद्धत तुम्हाला कायमचं आजारी बनवू शकते. जेवणाची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती?
Apr 8, 2024, 05:21 PM ISTशास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे
Tips For Pregnant Women During Solar Eclipse: सूर्य ग्रहणाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो असं अनेकांच म्हणणं आहे. गरोदर महिलांना या दिवशी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण शास्त्रीयदृष्ट्या खरंच शरीरावर काय परिणाम होतो, ते समजून घ्या.
Apr 8, 2024, 03:53 PM ISTGudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?
Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मराठी घरांमध्ये हिंदू नववर्षाला गुढी का उभारली जाते ते?
Apr 7, 2024, 01:36 PM ISTवाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? मग आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये आढळतो. हा चांगला आणि वाईट अशा दोन प्रकारचा असतो. उच्च घनता लिपोप्रोटीन(HDL) याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरातील ऊती तयार करण्यात आणि योग्य रक्ताभिसरण राखण्यात हे मोठी भूमिका बजावतात.
Apr 2, 2024, 05:12 PM ISTकाळे डाग असलेली केळी फेकून देता का? काय सांगतात डॉक्टर
केळी विकत घेतल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात. मग अशी केळी खावीत की नाही? याबद्दल काय सांगतात डॉक्टर ते जाणून घ्या...
Apr 2, 2024, 04:18 PM IST