मधुमेहींसाठी खूषखबर.. BHU विद्यार्थ्याने बनविले हर्बल गुलाबजाम
मधुमेही आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांच्या आयुष्यात आता गोडवा येणार आहे. त्यांच्यासाठी हर्बल गुलाबजाम तयार करण्यात आला आहे. काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने असे गुलाबजाम बनविले आहेत, ज्याने शरिराला कोणताही अपाय होणार नाही.
Jun 6, 2015, 07:15 PM ISTपिंपरी चिंचवडची आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर
पिंपरी चिंचवडची आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर
May 27, 2015, 11:07 PM ISTभारतात कँसरमुळे दररोज १,३०० जणांचा मृत्यू
एकीकडे तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचा मुद्दा असतांनाच दुसरीकडे भारतात कँसरमुळे दररोज १३०० जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
May 17, 2015, 05:54 PM IST80 वर्षांपासून दररोज खातात 1 किलो माती, आजीबाई फिट!
लहान मुलांना माती खातांना आपण अनेकदा पाहतो. मात्र 90 वर्षाच्या आजी दररोज तब्बल 1 किलो माती खातात. माती खाल्ल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.
May 16, 2015, 04:09 PM ISTहार्मोन थेरेपीद्वारे मॅनोपॉजनंतरच्या आजारांवर उपाय
मॅनोपॉज (मासिक पाळी बंद होणं) ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्यापासून दूर पळता येत नाही. मात्र त्याच्याशी निगडित आजारांपासून बचाव करत आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकता. अशात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी खूप उपयुक्त ठरते.
May 5, 2015, 03:05 PM ISTजागतिक हास्य दिन: आरोग्याच्या दृष्टीनं हसण्याचे दहा फायदे!
आज जागतिक हास्य दिन... सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला गेलाय. ताणतणाव आणि दगदग जगण्याचा हिस्सा झालाय. त्याचा परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्त्व समजून देण्यासाठीच जगभर हा दिवस साजरा केला जातो.
May 3, 2015, 12:05 PM ISTजागतिक हास्य दिन: हसा आणि निरोगी राहा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2015, 09:12 AM ISTआरोग्य विषयक 'हेल्थीफाय मी' अॅप लाँच
भारतात मधुमेहासह अनेक आजार मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आपल्या विळख्यात घेत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी झी एंटरटेंन्मेंटने 'हेल्थीफाय मी' या अँप्सचे लाँचिंग करण्यात आले आहे.
May 1, 2015, 04:39 PM ISTउन्हाळ्यात फीट राहायचंय, चहा बंद करा!
चहाची तल्लफ सहन होत नाही. कामाच्या रगाड्यात डोक भरकटून जातं अशावेळी घोटभर गरमागरम चहा घशाखाली गेला की, कशी तरतरी येते... हुरूप येतो, पण हा हुरूप, तरतरी तेवढ्यापुरती... चहामुळे एक नव्हे हजार दुखणी मागे लागतात. जराशी तलफ पण नंतर महागात पडते. त्यामुळे सावध व्हायचं असेल तर आताच व्हा... कमीत कमी उन्हाळ्यात... एप्रिल-मे किंवा ऑक्टोबर हीटमध्ये तरी ‘चहा’ नकोच...
Apr 28, 2015, 10:00 AM ISTशांत झोपेसाठी... झोपण्या अगोदर वापरा नारंगी चष्मा!
तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी काही काळ अगोदर नारंगी चष्मा वापरा.... त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल... असं नुकत्याच एका अध्ययानात स्पष्ट करण्यात आलंय.
Apr 21, 2015, 04:07 PM ISTमुंबई - डीएनएचा आरोग्यावर आधारीत शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 02:25 PM ISTआरोग्य आणि सौंदर्यासाठी नाशकात 'मड बाथ'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 09:07 PM ISTकाळजी घ्या! वाढत्या तापमानाचा फटका, डोकेदुखी, मायग्रेनमध्ये वाढ
राज्यावरील अवकाळी पावसाचं सावट संपताच तापमानात वेगानं वाढ होऊ लागली आहे. शनिवारी राज्याचा पारा चाळीशीच्यावर गेला. वाढत्या तापमानामुळं डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रासही वाढू लागलाय.
Apr 19, 2015, 04:51 PM ISTतंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते - भाजप खासदार
भाजपचे काही नेते, मंत्री आणि खासदार आपल्या सुपीक डोक्यातील विचार व्यक्त करुन नव्या वादाला तोंड फोडत आहेत. आता अहमदनगरमधील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी अजब शोध लावला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
Apr 4, 2015, 04:10 PM IST