100 आजारांवर एकच उपाय, प्या नारळ पाणी
कडाक्याचं ऊन आणि उकाडा यापासून सुटका होण्यासाठी नारळ पाणी बेस्ट. (Coconut Water) नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते. 100 आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. त्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी दररोज नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.
Apr 23, 2014, 11:37 AM ISTखरबूज खा, उन्हाळ्यात आजारांपासून दूर रहा!
उन्हाळ्याचं कामानिमित्त बाहेर पडायलाही जीवावर येतंय का?... आपल्या त्वचेची आणि आरोग्याची काळजी वाटते... तर तुम्हाला आम्ही सांगतोय यावर एक नैसर्गिक उपाय... तो म्हणजे खरबूज...
Apr 19, 2014, 08:00 AM ISTहिरवे टॉमेटो खाण्याने मसल्स होतात मजबूत
तुमचे मसल्स अधिक मजबुत करायचे असतील तर लाल टॉमेटोपेक्षा हिरवे टॉमेटो खाणे अधिक चांगले. कच्च्या टॉमेटोमध्ये अनेक गुण आहेत. आरोग्य चांगले होते शिवाय आपले मसल्स अधिक स्ट्रॉग होतात.
Apr 15, 2014, 01:32 PM ISTआंबट-गोड द्राक्ष, ठेवी आरोग्यावर लक्ष!
उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत... काही तरी थंड थंड खावं असं सारखं वाटत राहतं... मग, अशा वेळी आपण कोल्ड्रिंक आणि तत्सम पदार्थांचा आसरा घेतो. पण, याऐवजी फळ खाल्ली तर ती नक्कीच आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतात. यापैंकीच एक म्हणजे द्राक्ष...
Apr 11, 2014, 08:02 AM ISTनिरोगी राहण्यासाठी सेक्स उपयुक्त
आनंदी जीवनासाठी आपले आरोग्य चांगले असावे हे तर जगजाहीर आहे. पण त्यासाठी सेक्स महत्त्वाचं ठरतं... गोंधळलात का? पण, होय हे खरं आहे.
Mar 21, 2014, 08:02 AM ISTमोड आलेला लसूण हृदयरोगावर उत्तम
लसणाला आयुर्वेदामध्येही महत्त्व आहे. लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी आणि गुणकारी आहे.हृदयरोगावर लसूण रामबाण उपाय करते, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
Mar 1, 2014, 02:51 PM ISTफेसबूकने दिले आरोग्य केंद्रासाठी ५० लाख डॉलर्स
फेसबुक या लोकप्रिय सोशल साईटचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यांनी सिलिकॉन व्हॅलीतील सार्वजनिक आरोग्य केंद्रासाठी ५० लाख डॉलर्सची आर्थिक मदत दान म्हणून दिली आहे.
Jan 23, 2014, 02:06 PM ISTमहिलांनो सावधान... गोरं करणाऱ्या क्रीममध्ये विषारी धातू
सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...
Jan 16, 2014, 04:09 PM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM ISTताणतणावापासून सुटका हवी ?...हे कराच, एकदम फ्रेश व्हाल!
तुम्हाला तणावापासून सुटका हवी असेल किंवा शारीरिक झीज भरून काढण्यासाठी तुमच्यासाठी एक साधा उपाय. केवळ ध्यानसाधना करा. बघा तुमचा ताण चुटकीसरशी निघून जाईल. तुम्ही नेहमीप्रमाणे ताजेतवाण व्हाल. तसेच ध्यानधारणेमुळे जनुकांवर चांगला परिणाम दिसून येतो.
Dec 11, 2013, 01:01 PM ISTहसत राहा आणि वजन कमी करा!
वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.
Nov 30, 2013, 08:11 PM ISTपाठदुखी आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करते - सर्व्हे
आनंदी आणि सुखी सेक्स जीवनासाठी पाठदुखी आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते, अशा निष्कर्ष लंडनमधील ब्रिटनच्या अभ्यासकांच्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. पाठदुखीचा त्रास हा आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करतो.
Nov 20, 2013, 03:45 PM IST<b> फिट अॅन्ड फाईन ठेवणारा `फ्युएल बॅन्ड`! </B>
दिवाळीची तयारी सुरु झालीय. फराळाचा आस्वाद हा तर न चुकवण्यासारखीच गोष्ट... पण, हेल्थ कॉन्शिअस असणाऱ्या काही जणांना मात्र हा आस्वाद घेताना सारखी आपल्या आरोग्याची चिंता सतावत असते. यावर उपाय म्हणजे ‘नायकी’चा हा स्पेशल आणि स्टायलिश ‘फ्युएल बॅन्ड...’
Oct 31, 2013, 08:59 AM ISTआता कॅन्सरही बरा होऊ शकतो
आपण लहानपणापासून एकच गोष्ट विज्ञानाच्या पुस्तकात शिकत आलो आहोत. ती म्हणजे आपल्या शरीरात एक रोग प्रतिरोधक पेशी असते. ही पेशी आपल्याला रोगांपासून दूर ठेवते, होणाऱ्या रोगांपासून आपलं संरक्षण करण्याचं काम करते. पण आताच वैज्ञानिकांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी कॅन्सरला नष्ट करणाऱ्या प्रतिरोधक पेशीचा शोध लागला आहे.
Sep 9, 2013, 02:55 PM ISTटाळी वाजवा, रोगांना पळवा!
अॅक्युप्रेशरच्या सिद्धांतानुसार मनुष्याच्या तळव्यावर त्याच्या संपूर्ण शरीराच्या अवयवांचे दबाव बिंदू असतात. जे दाबल्यानं संबंधीत अवयवांपर्यंत रक्त आणि ऑक्सीजनचा पुरवठा योग्य होतो आणि आजार बरे होण्यासही त्यामुळं मदत मिळते. या बिंदूंवर प्रेशर आणण्याचा सर्वात सोपी उपाय म्हणजे टाळी वाजवणं.
Sep 5, 2013, 08:24 AM IST