पाहा... उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी!
सध्या मुंबईचा पारा चांगलाच तापलाय.मुंबईकरांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होतेय. त्यामुळेच या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.
Mar 27, 2015, 10:59 PM ISTचणाभेळ की आरोग्याशी खेळ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 09:38 PM ISTआपल्या दररोजच्या आयुष्यात उपयुक्त टीप्स!
आपल्या दररोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात... ज्याचा आपल्या आरोग्यावर, खाण्या-पिण्यावर परिणाम होतो. त्याच गोष्टी अधिक सुलभ करण्यासाठी जाणून घ्या काही टीप्स.
Feb 16, 2015, 10:15 AM ISTआपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ
किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.
Jan 21, 2015, 03:29 PM ISTप्रत्येक ऋतूत उपयुक्त बदाम!
काही फळ प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यदायीच असतात. यात सुकामेवा, फळ असलेल्या बदामाचं महत्त्व खूप आहे. उन्हाळा असो की पावसाळा किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत बदामाचं महत्त्व तितकंच आहे.
Jan 11, 2015, 08:55 PM ISTहिवाळ्यात पेरू खाण्याचे खूप फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात.
Jan 4, 2015, 04:29 PM ISTनवीन वर्षात कशी घ्याल आरोग्याची काळजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2015, 09:36 AM ISTकोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक, वाचा फायदे!
कोथिंबीरीच्या वापरानं आपलं आरोग्य चांगलं राखण्यात फायदाच होतो. हिवाळ्यामध्ये कोथिंबीरीचे हिरवे पानं आपल्या जेवणात असल्यानं अनेक व्याधींपासून दूर राहता येतं. घरगुती वापरासाठी याचा उपयोग होतो.
Dec 28, 2014, 11:15 AM ISTमासिक पाळी ठरवते स्त्रियांचं आरोग्य
महिलांच्या मासिक पाळीचा त्यांच्या आरोग्याशी अगदी जवळचा संबध आहे. मासिक पाळी त्यांना ज्या वयात येते त्यावरच त्यांची हेल्थ अवलंबून असते.
Dec 21, 2014, 09:04 PM ISTWinter Tips: सर्दी, पडशापासून दूर राहण्याचे तीन उत्तम उपाय
हिवाळा सुरू झालाय... आता कडाक्याची थंडीही पडू लागलीय. अशातच तुम्हा-आम्हा सर्वांनाच घसा दुखणे, ताप, वाहतं नाक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण शांत राहा, या साध्या सोप्या तीन टीप्स आहेत, ज्यामुळं आपण सर्दी, पडशापासून वाचू शकतो.
Dec 15, 2014, 02:55 PM ISTहिरव्या भाज्या आरोग्याला धोकादायक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 08:56 PM ISTकोबीचे अनेक लाभ, आरोग्यासाठी लाभदायक
पालेभाज्यांमध्ये कोबी अतिशय लाभदायक मानली जाते. यात असे अनेक गुण आहेत जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे कोबीमुळं आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीला भाजीशिवाय सॅलड म्हणूनही खाल्लं जातं.
Nov 13, 2014, 04:34 PM ISTराज्यातील आरोग्य यंत्रणा निद्रीस्त, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास अपयश
अच्छे दिन हवे असतील तर आमच्या हातात सत्ता द्या, असा भाजपने निवडणुकीत नारा दिला होता. मात्र, आज राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीत स्थितीत दिसत आहे. ठोस पावले उचलली न गेल्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. भाजपचे सरकार राज्यात स्थापन होऊनही आठ दिवसानंतर पूर्णवेळ आरोग्यमंत्री नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी दहा मंत्र्यांना खाते वाटप केले. अजुनही अनेक खात्यांचे वाटप व्हायचे आहे. ही सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत.
Nov 8, 2014, 07:42 AM ISTडेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा
राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Nov 7, 2014, 07:48 AM ISTराज्यभरात डेंग्युचे थैमान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 10:12 AM IST