आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी...
आरोग्य, वैभव, आनंद घेऊन आली दिवाळी. नरकचतुर्दशीला पार पडलं पहिलं अभ्यंगस्नान. फटाके फोडत आनंदोत्सव आज साजरा कऱण्यात येत आहे.
Oct 22, 2014, 08:33 AM ISTकेळ्याची साल फेकू नका... पाहा, कसा होतो वापर!
तुम्ही केळी खाऊन त्याची साल इकडे-तिकडे फेकत असाल तर इकडे लक्ष द्या! तुम्ही ही सवय बदला... कारण, हीच केळीची साल तुमच्या आरोग्यासाठीही पोषक ठरते.
Oct 10, 2014, 09:09 PM ISTसफरचंद खा! लठ्ठपणाला करा बाय बाय!
आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली हवी असेल तर दररोज एक सफरचंद खाणं सुरू करा. सफरचंदातील विशेष तत्वामुळं लठ्ठपणा संबंधित आजार दूर राहतात. वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. ग्रॅनी स्मिथ जातीच्या सफरचंदामध्ये नॉन डायजेस्टर घटक भरपूर मात्रेत असतात.
Oct 1, 2014, 04:59 PM ISTमुंबईकरांनो अशा तापमानात आरोग्य सांभाळा
मुंबईकरांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण सप्टेंबर महिन्यात जोरदार उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईचा पारा ३७ अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचलाय. यामुळे कोणत्याही कामासाठी बाहेर पडतांना काळजी घ्यावी. सोबत पाणी आणि डोक्यावर टोपी आणि रूमाल, तसेच महिलांनी स्कार्प घेतला तर सर्वोत्तम.
Sep 30, 2014, 10:48 AM ISTफणस खा, आरोग्य ठेवा चांगले
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फणस उपयुक्त फळ आहे. फणसला बाहेरुन काटे असले तरी आत मधुर गोड गरे असतात. हेच गरे डायबेटीस झालेल्यांसाठी चांगले असतात. कारण गऱ्यांमध्ये साखरेचे प्रमाण नसल्याने त्याचा परिणाम होत नाही.
Sep 22, 2014, 01:28 PM ISTपाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर?
दिवसभरात तुम्ही किती पाणी पितात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. पहाटे उठल्यावर एक ग्लासभर पाणी पिणं कधीही योग्य असल्याचं सांगितलं जातं, यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत नाही.
Sep 17, 2014, 04:07 PM ISTशेंगदाणा आरोग्यासाठी किती फायदेशीर
शेंगदाणा हा आरोग्यासाठी चांगला असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र अतिप्रमाणात खाणे टाळणे कधीही चांगलं. शेंगदाण्यात प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले शेंगदाणे पित्तक्षामक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत.
Sep 15, 2014, 05:57 PM ISTस्वस्थ आणि सुंदर त्वचेसाठी उपयुक्त डाळिंब
डाळिंबात अनेक आरोग्यकारी गुणधर्म आहेत. स्वस्थ आणि सुंदर त्वचेसाठी डाळिंब खूप उपयुक्त आहे.
Sep 1, 2014, 05:11 PM ISTऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठीच्या काही टिप्स!
ऑफिसच्या वातावरणात कुठे ना कुठे आपण सगळेच स्ट्रेसचा सामना करतो. आम्ही असे काही खास उपाय सांगतोय की ज्यामुळे आपण ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहू शकाल.
Aug 27, 2014, 10:14 AM ISTलठ्ठपणा कमी करायचाय तर मेट्रोनं प्रवास करा!
आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आता आपल्याला जीममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या ऑफिसला जातांना गाडीनं न जाता मेट्रो सारख्या सार्वजनिका वाहतूकीच्या साधनांचा वापर सुरू करा.
Aug 24, 2014, 04:15 PM ISTबदाम आणि थंड पाण्यानं करा दिवसाची सुरुवात!
आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं, यासाठी तुम्ही काय करत नाहीत... डायटिंग, व्यायाम आणि आणखीन बऱ्याच गोष्टी... पण, आम्ही तुम्हाला सांगतोय स्वस्थ राहण्याचा एका सोपा उपाय...
Aug 23, 2014, 07:55 AM ISTअॅसिडिटीचा त्रास आहे? करून पाहा हे घरगुती उपाय!
अनियमित जेवण हे अॅसिडिटीचं मुख्य कारण आहे. अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखई, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात.
Aug 11, 2014, 09:22 AM ISTकेळे आरोग्यवर्धक...खा आणि तंदुरुस्त राहा
मुंबई : वर्षाच्या १२ महिने नेहमी केळे सर्वत्र उपलब्ध असते. हेच केळे आरोग्यवर्धक आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. केळ्यामध्ये औषधी गुण आहेत.
केळे हे औषधी आहे. दहा हजार सालापासून माणसाच्या जीवनात केळ्याला महत्व आहे. जगातील अनेक देशांमध्ये केळ्याची शेती केली जाते. केळ्याचे सेवन सर्वाधिक लोक करीत आहेत. केळे हे ताकत वाढविणारे फळ म्हणून त्याकडे पाहिले जाते.
Aug 6, 2014, 12:33 PM ISTवाढत्या वयाची चिन्हं ठेवा तुमच्या चेहऱ्यापासून दूर...
जसं जसं वय वाढत जातं तसतसं शरीरामध्ये अनेक पद्धतीचे बदल दिसून येणं सुरू होतं. आजारांचंही प्रमाण वाढायला लागतं. पण, आपल्याच आजुबाजुला पाहा ना... काही असेही लोक असतात जे आपल्या वाढत्या वयावर मात करतात.
Jul 30, 2014, 09:57 PM ISTवाचा कोणत्या वेळी झोपल्यानं काय होतं नुकसान?
झोपणं आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं, मात्र झोपण्यासाठीही एक योग्य वेळ असते. चुकीच्या वेळी झोपनं आरोग्याला चांगलं नसतं.
Jul 24, 2014, 04:51 PM IST