टी-२० : पहिला सामना भारताने जिंकला
इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरिज गमावल्यानंतर धोनी सेनेने भारतीय क्रिकेटप्रेमींना दिलासा दिलाय. पुण्यात झालेल्या पहिल्याच टी-20मध्ये टीम इंडियाने इंग्लंडला 5 विकेट्सने पराभूत केल. या विजयाबरोबरच टीम इंडियाने दोन टी-20 सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतलीय.
Dec 20, 2012, 08:52 PM ISTभारत-इंग्लड टी-२० चा थरार
टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियावर मायदेशातच सीरीज गमावण्याची नामुष्की ओढवल्य़ानंतर आता टी-20 मध्ये धोनी अँड कंपनीची कसोटी लागणार आहे.
Dec 19, 2012, 08:04 PM ISTनागपूर कसोटी अनिर्णीत, इंग्लंडचा मालिका विजय
पाचव्या दिवशीही भारतीय गोलंदाजाना विकेट काढण्या त अपयश आले. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा डाव फसला आहे. धोनीने धाडसी निर्णय घेत पहिला डाव घोषिक केला होता. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजानी चांगला फलंदाजी केली. जॉनथन ट्रॉट आणि इयन बेल यांनी शतकी भागीदारीमुळे सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी झाली.
Dec 17, 2012, 11:22 AM ISTधोनीचा नवा डाव, पहिली इनिंग घोषित
नागपूर टेस्टच्या चौथ्या दिवशी कॅप्टन धोनीने धाडसी निर्णय घेत भारताची पहिली इनिंग ९ आऊट ३२६ रन्सवर घोषित केला.
Dec 16, 2012, 11:14 AM ISTइंग्लंडने तिसरी कसोटी जिंकली
इंग्लंडकडून भारताचा सात विकेटने पराभव झाला. चार कसोटी मालिकेत २-१ ने इंग्लंडची आघाडी झाली आहे. शेवटच्या दिवशी तीन विकेट गमावून ४१ रन्सची टार्गेट पूर्ण केलं आणि मालिकेत आघाडी घेतली.
Dec 9, 2012, 10:19 AM ISTभारत पराभवाच्या छायेत
भारत पराभवाच्या छायेत आहे. शेवटच्या जोडीने किल्ला लढवत डावाने होणारा पराभव टाळल आहे. आर अश्विनने अर्धशतक झळकाविले. भारताच्या नऊ बाद
Dec 8, 2012, 04:08 PM ISTभारताला ८६ वर पहिला धक्का
टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात धडाकेबाज सुरुवात केली. लंचपर्यंत वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी भाराताला २१ षटकांत ८६ धावांपर्यंत मजल मारलीय. मात्र, लंचनंतर सेहवाग एकही धाव न करता तंबुद परतला.
Dec 8, 2012, 11:45 AM ISTइंग्लंडची २०७ धावांची आघाडी
कोलकाता कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडनं ६ बाद ५०९ धावा केल्या होत्या. आज इंग्लंडचे तळातील खेळाडू फारशी चमक दाखवू शकलेलेन नाहीत. इंग्लंडची टीम ५२३ वर ऑलआऊट झाली. मजल मारली आहे. इंग्लंडने २०७ धावांची आघाडी घेतलीय.
Dec 8, 2012, 11:00 AM ISTइंग्लंड मजबूत स्थितीत, टीम इंडियाचं काही खरं नाही...
इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुकने तिस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व मिळवत आपली धुव्वांधार फटकेबाजी कायम ठेऊन संघाला मजबूत स्थितीत नेले.
Dec 7, 2012, 11:43 PM ISTटीम इंडिया ढेपाळली, इंग्लंडची सुरवात जाम भारी
टीम इंडियाला 316 रन्सवर पहिल्या इनिंगमध्ये रोखल्यानंतर इंग्लंडनं आश्वासक सुरुवात केली आहे.
Dec 6, 2012, 01:51 PM ISTतिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया जाहीर
दुस-या टेस्टमध्ये इंग्लंडकडून सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडियाच्या तिस-या कसोटीसाठी खेळाडूंची नावे जाहीर कण्यात आलीय. तिस-या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये फारसा बदल केलेला नाही.
Nov 27, 2012, 01:33 PM ISTइंग्लंडकडून टीम इंडियाचा धुव्वा, मालिकेत बरोबरी
टीम इंडियाचा इंग्लंडने धुव्वा उडवला आणि कसोटी मालिकेत १-१ची बरोबरी साधली. माँटी पानेसरने अर्धा संघ तंबूत पाठविला. त्यामुळे मुंबई टेस्टमध्ये इंग्लंडने दहा गडी राखून सहज विजय मिळवला.
Nov 26, 2012, 11:16 AM ISTटीम इंडियाचा खुर्दा, इंग्लंड करणार मात
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत टीम इंडिया दुसरा डाव अवघ्या १४२ रन्सवर आटोपला. इंग्लंडला विजयासाठी केवळी ५७ रन्सची आवश्यकता आहे.
Nov 26, 2012, 10:48 AM ISTइंग्लंड ऑलआऊट, सेहवागची विकेट
मुंबई टेस्टमध्ये इंग्लिश बॅट्समन्सच्या धडाक्यामुळे भारतीय बॉलर्सना घाम फुटला होता. मात्र, फिरकीने जादू करीत ४१३ वर इंग्लिश टीमला ऑलआऊट केली. ८६ रन्सची आघाडी घेली आहे. तर भारतीने दुसऱ्या डावाला सुरूवात केली असून वीरेंद्र सेहवाग ९ रन्सवर आऊट झाला. गौतम गंभीर १९ धावांवर खेळत आहेत. भारताने ३० रन्स केल्यात.
Nov 25, 2012, 02:59 PM ISTमुंबई कसोटीमध्ये रंगत, इंग्लंडच्या सहा विकेट
मुंबई कसोटीत भारत अडचणीत असताना टीम इंडीयाच्या गोलंदाजीला धार आलीय. इंग्लंडच्या सहा विकेट काढल्यात. त्याआधी इंग्लंडच्या केविन पीटरसनने तडाखेबाज दीडशतक ठोकले. इंग्लंडने आघाडी घेतली आहे.
Nov 25, 2012, 01:16 PM IST