चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा इंग्लंडवर रोमहर्षक विजय
यंग टीम इंडियाने यजमान इंग्लंडचा ५ रन्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. तब्बल ११ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत भारताने इतिहास रचलाय
Jun 24, 2013, 07:44 AM IST‘चॅम्पियन्स ट्रॉफी’चे चॅम्पियन्स कोण?
अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी टीम इंडिया आणि इंग्लंड दरम्यान एजबस्टन इथं मेगा फायनल रंगणार आहे. स्पर्धेतील टीम इंडियाची आत्तापर्यंतची जबरदस्त कामगिरी पाहता टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.
Jun 23, 2013, 11:39 AM ISTधोनी ब्रिगेड इंग्लंडला देणार धक्का
भारतीय यंगिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमालच केलीय. आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये धोनीचे युवा योद्धे प्रतीस्पर्धी टीम्सवर भारी पडलेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात यंगेस्ट टीम असलेला माही ब्रिगेड आता विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात रविवारी फानल होत आहे. यात कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागलंय.
Jun 22, 2013, 11:18 PM ISTइंग्लंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेस कार
पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फॉर्म्युला वन रेस कार पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणाराय. गेले वर्षभर मेहनत करुन बनवलेली ही कार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करणार आहे.
Jun 22, 2013, 11:02 PM ISTस्कोअरकार्ड : इंग्लंड VS दक्षिण आफ्रिका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Jun 19, 2013, 03:21 PM ISTकांगारूंची इंग्लडसमोर शरणागती
इंग्लडने ठेवलेल्या २६९ धावांचा पाठलाग करता करता ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने २२१ धावांपर्यंत मजल मारली.
Jun 9, 2013, 10:53 AM IST`आयर्न लेडी` मार्गारेट थॅचर कालवश
आयर्न लेडी म्हणून ओळखल्या इग्लंडच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचं हृदयविकाराने आज निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या.
Apr 8, 2013, 06:58 PM IST‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मधून सेहवाग-हरभजनला डच्चू..
इंग्लंडमध्ये ६ जून ते २३ जून दरम्यान होणाऱ्या ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’साठी भारतीय टीमच्या ३० संभावित क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आलीय.
Apr 6, 2013, 02:59 PM ISTटीम इंडियाने मोहालीसह मालिका जिंकली
इंग्लंडडविरुद्ध चौथ्या एक दिवसीय सामन्या त भारताने ५ विकेट्सने विजय मिळवत मालिका खिशात टाकली. सुरेश रैनाच्या नाबाद ८९ आणि रोहित शर्माच्याद ८३ रन्सच्या जोरावर भारताने विजय सहज साकारला.
Jan 23, 2013, 08:20 PM ISTटीम इंडियापुढे २५८ रन्सचे आव्हान
इंग्लडने टीम इंडियापुढे विजयासाठी २५८ रन्सचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडकडून ऍलिस्टर कूक, केवीन पीटरसन आणि ज्यो रूट यांनी अर्धशतके झळकावलीत.
Jan 23, 2013, 05:19 PM ISTटीम इंडियाचं काय होणार?
टीम इंडियाच्या मागे लागलेलं पराभवाचं दुष्टचक्र संपायचं नावच घेताना दिसत नाही आहे.
Jan 15, 2013, 09:02 AM ISTइंग्लंडची दमदार सुरवात... बॉलर पुन्हा नाकाम
राजकोट वन-डेमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये शमी अहमदऐवजी अशोक दिंडाला भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
Jan 11, 2013, 12:58 PM ISTइंग्लंडचे माजी कॅप्टन टोनी ग्रेग यांचे निधन
इंग्लंडचे माजी कॅप्टन आणि प्रसिद्ध कॉमेन्टेटर टोनी ग्रेग यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी ह्रदयविकारच्या झटक्याने ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत निधन झालं.
Dec 30, 2012, 09:52 AM IST