इंग्लंड

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर १११ रन्सने दणदणीत विजय

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीच्या सामन्यात आज इंग्लंडवर १११ धावांनी दणदणीत विजय मिळविला.  इंग्लंडसमोर ३४३ रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियाने ठेवले होते. टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

Feb 14, 2015, 07:10 PM IST

वर्ल्डकप आधीच टीम इंडियाची हाराकिरी! ट्राय सीरिजमधून बाहेर

ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.

Jan 30, 2015, 05:28 PM IST

ऑस्ट्रेलियाचा सलग तिसरा विजय, अंतिम सामन्यात धडक

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील चौथी वनडे आज खेळली जातेय. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना झाल. ऑस्ट्रेलियाने सलक तीन सामने जिंकत सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात धडक मारली.

Jan 23, 2015, 07:53 AM IST

ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज : भारताचा सलग दुसरा पराभव

ऑस्ट्रेलिया ट्राय सिरिज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ९ गडी राखून भारतावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडकडून भारत पराभूत झाला.

Jan 20, 2015, 03:30 PM IST

ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका, भारताची १८ला मॅच

ऑस्ट्रेलियात कार्ल्टन मीड ट्रॅग्युलर सिरिज अशा तिरंगी मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मालिका १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे.

Jan 14, 2015, 07:49 PM IST

टी-20 क्रिकेटमध्ये कोहलीचा नवा रेकॉर्ड!

इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सीरिज आणि वनडे सीरिजमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरलेला टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीनं फक्त टी-20मध्ये कमाल दाखविली. भारतानं मॅच गमावली असली तरी कोहलीनं एक नवा रेकॉर्ड बनवलाय. 41 बॉल्समध्ये शानदार 66 रन्स करणारा कोहली टी-20मध्ये सर्वाधिक रन्स करणारा भारतीय ठरलाय. 

Sep 9, 2014, 08:40 AM IST

सहज विकेट गमावल्याने पराभव : धोनी

इंग्लंडने आम्हाला दिलेले टार्गेट आम्ही सहज पूर्ण करु शकलो असतो मात्र, लवकच विकेट गेल्याच्या कारणाने आम्हाला शेवटच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याची कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने दिली.

Sep 6, 2014, 07:44 AM IST

स्कोअरकार्ड - भारत vs इंग्लड

 इंग्लंड आणि टीम इंडिया दरम्यान पार पडलेल्या पाच मॅचच्या सीरिजमध्ये शुक्रवारी झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडनं 41 रन्सनं मॅच जिंकलीय. पण, सीरिजवर मात्र भारतानं ताबा मिळवलाय. भारतानं याआधीच झालेल्या चार वन डे मध्ये 3-0 अशी आघाडी घेतली होती.  

Sep 5, 2014, 03:11 PM IST

इंग्लंड-भारत यांच्यात आज अखेरचा वन डे सामना

टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची वन डे मालिका सहज खिशात टाकल्याने शेवटचा एक दिवशी सामना जिंकण्याचा निर्धार कर्णधार महेंद्रसिंग धोनी टीमने केलाय.

Sep 5, 2014, 11:15 AM IST

'अजिंक्य'च्या सेंच्युरीनं टीम इंडियानं गाठलं यशाचं 'शिखर'

मुंबईचा अजिंक्य रहाणेची पहिली वनडे सेंच्युरी आणि शिखर धवनच्या ९७ रन्सच्या विस्फोटक खेळीनं टीम इंडियानं इंग्लंडला ९ विकेटनं हरवलंय. या विजयासह टीम इंडियानं ३-० असा सीरिजवरही कब्जा मिळवलाय. 

Sep 2, 2014, 09:35 PM IST

स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (चौथी वन डे)

पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय. 

Sep 2, 2014, 03:43 PM IST

''इंग्लंडने भारतीय संघापासून शिकलं पाहिजे''

इंग्लंडचा लागोपाठ दोन वेळा पराभव झाल्याने निराश झालेले माजी कर्णधार एलेक स्टीवर्टने म्हटलं की, भारतीय संघापासून शिकलं पाहिजे की, एक दिवसीय क्रिकेटमध्ये कसं खेळलं पाहीजे. 

Sep 1, 2014, 04:40 PM IST

स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लड (तिसरी वन डे)

बॉलर्सच्या कमालीमुळे आणि बॅटसमनच्या धम्मालसह भारतानं इंग्लंडविरुद्धची तिसरी वन डे खेचून आणलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये आज इंग्लंडला सहा विकेटनं पछाडत पाच मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलीय.  

Aug 30, 2014, 02:37 PM IST

टीम इंडियाची इंग्लंडवर 133 रन्सनं मात, सीरिजमध्ये आघाडी

भारत विरुद्द इंग्लंड दुसऱ्या वन डे मॅचमध्ये डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतानं इंग्लंडवर 133 रन्सनं मात केलीय.

Aug 27, 2014, 11:16 PM IST